Ladki Bahin Yojana May Hafta Update | माझी लाडकी बहिण योजना मे महिन्याची ११ वा हफ्त्याची तारीख जाहीर! लगेच पाहा!
महिला व बाल विकास मंत्री आदरणीय अदिती तटकरे यांनी Ladki Bahin Yojana May Hafta Update जाहीर केली आहे. या अंतर्गत माझी लाडकी बहिण योजनेचा ११ वा हफ्ता मे महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी ११ व्या हफ्त्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा चेक वितरित केला आहे. या योजनेत पात्र महिलांच्या … Read more