PradhanMantri Internship Yojana 2026 | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना संपूर्ण माहिती २०२६

PradhanMantri Internship Yojana 2026 Details In Marathi

PradhanMantri Internship Yojana हि योजना आपल्या भारत देशाच्या केंद्र सरकारची एक महत्व पूर्ण योजना आहे.या PradhanMantri Internship Yojana योजने मध्ये भारत केंद्र सरकार द्वारे आपल्या भारत देशात असलेल्या सर्वात आघाडीच्या कंपनी मध्ये इंटर्नशिप सुविधा देण्यात येते.या मुळे देशातील युवक / युवती यांना स्वावलंबन होण्यास मदत मिळते.या PradhanMantri Internship Yojana योजने मुळे देशातील तरुण युवक / युवती यांना भारत देशातील कार्यरत असणार्या त्यांच्या पसंतीच्या कंपनी मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते.या मुळे PradhanMantri Internship Yojana युवक / युवती यांना प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव मिळतो.

PradhanMantri InternShip Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वाचा

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2026 | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना संपूर्ण माहिती २०२६

PradhanMantri Internship Yojana काय आहे ?

आपले भारत केंद्र सरकार देशातील युवक / युवती यांचे साठी विविध उपक्रम राबवत असते.या बरोबरच देशातील युवक / युवती स्वावलंबी असावेत.या साठी भारत केंद्र सरकारने सदर PradhanMantri Internship Yojana योजना राबविली आहे. भारत केंद्र सरकारच्या या PradhanMantri Internship Yojana योजने मुळे देशातील तरुण तरुणांना आपल्या आवडीच्या कंपनी मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.या PradhanMantri Internship Yojana योजने मुळे युवक / युवती यांना त्यांचे करीयर बनविण्य साठी लागणारा अनुभव प्राप्त होतो.

योजनेचे नाव PradhanMantri Internship Yojana २०२६
योजना कोणी सुरु केली भारत देशाचे केंद्र सरकार
योजनेचे उदिष्ट देशातील तरुण युवक / युवती यांना रोजगाराची संधी मिळवून देणे
योजने साठी अर्ज पद्धत / प्रक्रिया ऑनलाइन
योजनेचे लाभार्थी भारत देशातील तरुण युवक / युवती
योजनेचे अधिकृत वेबसाईट / संकेत स्थळ https://pminternship.mca.gov.in/login/
योजनेत सहभागी कंपनी भारत देशातील नामांकित /आघाडीच्या कंपनी

वाचा

PradhanMantri Yashasvi Yojana | प्रधानमंत्री यशस्वी योजना संपूर्ण माहिती 2025

PradhanMantri Internship Yojana लाभ / फायदे

या PradhanMantri Internship Yojana देशातील तरुण युवक / युवती यांना मिळणारे लाभ / फायदे पुढील प्रमाणे

  • या PradhanMantri Internship Yojana योजने मुळे तरुणांना देशातील नामांकित कंपनी मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते.
  • नामांकित कंपनीत काम केल्याचा अनुभव मिळतो.
  • या बरोबरच PradhanMantri Internship Yojana योजने तर्फे काम करत असलेल्या सर्व युवक / युवती यांना मासिक ५,०००/- वेतन सुद्धा मिळते.
  • देशातील तरुण युवक / युवती यांना स्वतःच्या पसंतीच्या कंपनीत रोजगार उपलब्ध होऊन आत्मविश्वास तयार होतो.

PradhanMantri Internship Yojana पात्रता निकष

सादर PradhanMantri Internship Yojana योजने मध्ये पात्र होण्या करिता भारत सरकार तर्फे काही विशेष असे पात्रता निकष ठरविलेले आहेत.चला तर मग पाहूयात कोणते आहेत ते निकष, पुढील प्रमाणे

  • अर्ज दार तरुण युवक / युवती हे भारत देशाचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या बरोबरच युवक / युवती यांचे वय हे २१ ते २४ वर्षे यांचे दरम्यान असणे बंधन कारक करण्यात आलेले आहे.
  • तसेच अर्ज दार युवक / युवती यांनी माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा,औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,किंवा उच्चतर शिक्षण यांत पदवी मिळविलेली असावी.
  • जसे कि SSC Board, HSC board ,ITI OR BSC, BA, BCOM,BBA,BCA,B.PHARMA इत्यादी

PradhanMantri Internship Yojana कागद पत्रे

भारत केंद्र सरकारच्या या PradhanMantri Internship Yojana योजने साठी आवश्यक असलेली कागद पत्रे पुढील प्रमाणे

  • ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड )
  • वयाचा पुरावा
  • नेमून दिलेले शैक्षणिक कागद पत्रे ( SSC,HSC, ITI,BSC,BA,BCOM,BCA, B.PHARMA ) इत्यादी
  • आधार क्रमांक जोडलेले बँक तपशील ( बँक खाते पासबुक , बँक खाते क्रमांक )

PradhanMantri Internship Yojana वैशिष्टे

भारत केंद्र सरकारच्या या PradhanMantri Internship Yojana योजनेची वैशिष्टे पुढील प्रमाणे

  • PradhanMantri Internship Yojana या कडून दरमहा वेतन मिळत ( Stipend )
  • या PradhanMantri Internship Yojana योजने मिळालेल्या इंटरशिप कालावधी १२ महिने / १ वर्षे आहे
  • बर्त देशातील सर्वात नामांकित / आघाडीच्या कंपनी मध्ये काम करण्याची संधी

PradhanMantri Internship Yojana अर्ज प्रक्रिया

भारत केंद्र सरकारने या PradhanMantri Internship Yojana योजने साठी अर्ज प्रक्रिया / पद्धत हि ऑनलाइन नेमून दिलेली आहे.चला तर मग पाहूयात या PradhanMantri Internship Yojana योजने साठी अर्ज कसा भरायचा ते पुढील प्रमाणे

  • सर्व प्रथम आपणाला या PradhanMantri Internship Yojana योजनेच्या अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ भेट द्यावी लागेल.
  • या PradhanMantri Internship Yojana योजनेचे अधिकृत वेबसाईट / संकेत स्थळ https://pminternship.mca.gov.in/login/
  • या ठिकाणी आल्या नंतर आपणाला विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे तुमची प्राथमिक माहिती ( तुमचे नाव,गाव , शिक्षण इत्यादी )
  • या नंतर तुम्हाला सांगण्यात आलेली सर्व आवश्यक कागद पत्रे या ठिकाणी जमा / अपलोड करावी लागतील.
  • हे सर्व माहिती , कागद पत्रे नीट व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या.
  • अशा प्रकारे आपण या PradhanMantri Internship Yojana योजने साठी आपला अर्ज दाखल / जमा करू शकता.

FAQS PradhanMantri Internship Yojana

प्रश्न १ : PradhanMantri Internship Yojana साठी किती विद्यावेतन मिळते ?

उत्तर : या PradhanMantri Internship Yojana योजनेत निवड युवक / युवती यांस दरमहा ५,०००/- विद्यावेतन (Stipend ) मिळते.

प्रश्न २ : या PradhanMantri Internship Yojana योजनेचा इंटर्नशिप कालावधी किती आहे ?

उत्तर : या PradhanMantri Internship Yojana योजनेचा कालावधी हा १२ महिने / १ वर्षे एवढा आहे.

प्रश्न ३ : या PradhanMantri Internship Yojana सहभागी होण्या करिता युवक / युवती यांचे वय किती असणे आवश्यक आहे ?

उत्तर : या PradhanMantri Internship Yojana योजनेत सहभागी होण्या साठी युवक / युवती यांचे २१ ते २४ वय वर्षे असणे बंधन कारक आहे.