PradhanMantri Mandhan Yojana 2026 Details In Marathi
PradhanMantri Mandhan Yojana हि योजना आपल्या भारत देशाच्या केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे.सदर PradhanMantri Mandhan Yojana योजना हि आपल्या भारत देशातील असंघटीत क्षेत्रा मध्ये काम करणाऱ्या कामगार वर्ग साठी भारत केंद्र सरकारने बनविली आहे. भारत केंद्र सरकारचा हि PradhanMantri Mandhan Yojana योजना सुरु करण्या मागील उदेष्य असा आहे कि या कामगार वर्ग साठी त्यांचे वृधकाळात कामगारांना आर्थिक सुरक्षा म्हणून मदत प्रदान करणे.या PradhanMantri Mandhan Yojana द्वारे भारत केंद्र सरकार देशातील कामगार वर्गाला आर्थिक स्थैर्य देण्या साठी अग्रेसर आहे.
वाचा
PradhanMantri Kusum Yojana | प्रधानमंत्री कुसुम योजना संपूर्ण माहिती २०२६
PradhanMantri Mandhan Yojana काय आहे ?
PradhanMantri Mandhan Yojana योजना हि आपल्या भारत केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.या PradhanMantri Mandhan Yojana योजनेचा मुख्य उदेष्य हा देशातील असंघटीत कार्य क्षेत्र मध्ये काम करणाऱ्या कामगार वर्ग साठी कामगारांचे वृद्ध काळात आर्थिक पाठबळ पुरवणे.या मध्ये PradhanMantri Mandhan Yojana ज्या कामगार वर्गाचे मासिक उत्पन्न हे १५,०००/-रुपयान पेक्षा कमी आहे अशे सर्व असघातीत क्षेत्रातील कामगार या PradhanMantri Mandhan Yojana योजनेचा लाभ घेऊ शकतात.
| योजनेचे नाव | PradhanMantri Mandhan Yojana |
| योजना कोणी सुरु केली | भारत केंद्र सरकार |
| उदिष्ट | देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गाला आर्थिक सहाय्य देऊ करणे |
| योजने साठीची अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| योजने चे लाभार्थी | भारत देशातील कामगार वर्ग |
| योजनेची अधिकृत वेबसाईट / संकेत स्थळ | https://maandhan.in/ |
| योजना सुरु केलेले प्रधानमंत्री ( PM ) | माननीय PM श्री नरेंद्र मोदी |
वाचा
Mukhyamantri Annapurna Yojana | मुखमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण माहिती 2025
PradhanMantri Mandhan Yojana उदेश्य
सदर PradhanMantri Mandhan Yojana हि आपल्या भारत देशाच्या केंद्र सरकारने बनविलेली आहे. हि PradhanMantri Mandhan Yojana योजना केंद्र सरकारच्या मुख्य योजना पैकी एक योजना आहे.या PradhanMantri Mandhan Yojana योजनेची सुरुवात देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी बनविली आहे.
- सदर PradhanMantri Mandhan Yojanaयोजने द्वारे देशातील कामगार वर्गाला वायो वृद्ध काळात आर्थिक सहाय देणे.
PradhanMantri Mandhan Yojana पात्रता निकष
भारत केंद्र सरकारने या PradhanMantri Mandhan Yojana योजने साठी काही विशेष असे पात्रता निकष ठरवून दिलेले आहे.चला तर मग पाहूयात कोणते आहेत ते निकष पुढील प्रमाणे
- देशातील असंघटीत क्षेत्रात काम करत असलेले सर्व कामगार वर्ग
- असंघटीत क्षेत्र जसे कि घर कामगार,माथाडी,कामगार,सुरक्षा रक्षक ,बांधकाम कामगार इत्यादी
- या बरोबरच कामगार वर्गाचे वय हे १८ ते ४० वय वर्षे असणे बंधन कारक
- या असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे मासिक वेतन/ उत्पन्न हे १५,०००/– रुपयान पेक्षा जास्त नसावे.
- या बरोबरच असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगार हे EPFO,NPS किंवा ESIC या पैकी कोणत्याही ठिकाणी सदस्य नसावा असे बंधन कारक केले आहे.
PradhanMantri Mandhan Yojana लाभ
सदर PradhanMantri Mandhan Yojana योजनेचा लाभ कोपुधील प्रमाणे
- देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगार वर्ग ( घर कामगार,माथाडी कामगार,सुरक्षा रक्षक कामगार,बांधकाम कामगार,भूमी हीन मजूर कामगार इत्यादी )
- या सर्व कामगार वर्गाला त्यांचे वृद्ध काळात आर्थिक पाठबळ देणे.
- या PradhanMantri Mandhan Yojana योजने साठी जर कोणाचा मृत्यू झाल्यास त्याचे नंतर पात्र कामगार व्यक्तीचे वारसास या PradhanMantri Mandhan Yojana लाभ मिळेल.
PradhanMantri Mandhan Yojana प्रीमियम
PradhanMantri Mandhan Yojana या योजनेचा लाभ घेण्य करिता भारत केंद्र सरकारने काही ठराविक असा प्रीमियम नेमून दिलेला आहे.चला तर मग पाहूयात किती आहे प्रीमियम पुढील प्रमाणे
- वय वर्षे १८ रोजी या PradhanMantri Mandhan Yojana सामील झाल्यास तर तुम्हाला मासिक फक्त ५५/- रुपये इतके शुल्क / प्रीमियम द्यावे लागेल.
- वय वर्षे ४० रोजी या PradhanMantri Mandhan Yojana सामील झाल्यास तर तुम्हाला मासिक २००/- रुपये इतके शुल्क/ प्रीमियम भरणा द्यावा लागणार आहे.
PradhanMantri Mandhan Yojana कागद पत्रे
या PradhanMantri Mandhan Yojana योजनेत सहभागी होण्या करिता भारत सरकारने काही कागद पत्रे नमूद करून दिलेली आहेत.चला त्र मग पाहूयात कागद पत्रे पुढील प्रमाणे
- ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड)
- अर्ज दर कामगाराचे बँक तपशील ( बँक खाते क्रमांक , IFSC CODE इत्यादी )
- पास पोर्ट फोटो
PradhanMantri Mandhan Yojana अर्ज प्रक्रिया
PradhanMantri Mandhan Yojana या योजने साठी अर्ज करण्या करिता भारत केंद्र सरकारने अर्ज पद्धत हि ऑनलाइन असेल असे नमूद केले आहे.चला तर मग पाहूयात PradhanMantri Mandhan Yojana या योजने साठी अर्ज कसा सादर करायचा आहे ते पुढील प्रमाणे
- सर्व प्रथम तुम्हाला या PradhanMantri Mandhan Yojana योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर यावे लागेल https://maandhan.in/
- या नंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती नीट व्यवस्थित भरावी लागेल.
- या नंतर तुम्हाला सांगितलेले सर्व आवश्यक असलेले सर्व कागद पत्रे त्या ठिकाणी जमा/अपलोड करावी लागणार आहेत.
- हे सर्व माहिती,कागद पत्रे परत नित व्यवस्थित चेक करून घ्या.
- अशा प्रकारे तुम्ही या PradhanMantri Mandhan Yojana योजने साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.
FAQS PradhanMantri Mandhan Yojana
प्रश्न १ : PradhanMantri Mandhan Yojana योजना कोण साठी आहे ?
उत्तर : PradhanMantri Mandhan Yojana योजना हि देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार करिता बनविण्यात आलेली आहे.
प्रश्न २ : PradhanMantri Mandhan Yojana कोणी सुरु केली ?
उत्तर : PradhanMantri Mandhan Yojana योजना भारत केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात सुरु केली आहे.
प्रश्न ३ : PradhanMantri Mandhan Yojana कोण लाभ घेऊ शकत नाही ?
उत्तर : PradhanMantri Mandhan Yojana योजनेचा EPFO,NPS किंवा ESIC यांचे सदस्य लाभ घेऊ शकणार नाहीत.
