Sukanya Samrudhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती २०२४

Sukanya Samrudhi Yojana Details

सुकन्या समृद्धी योजना (SSY) हि देशातील मुलींना समर्पित यीजना आहे. सदरील योजनेचे (SSY) बँक खाते १० वय वर्षाखालील मुंसाठी अनिवार्य आहे.

Sukanya Samrudhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती २०२४ SSY

Sukanya Samrudhi Yojana In Marathi

Sukanya Samarudhi Yojana : मुलींचे भवितव्य उज्जवल आणि सुरक्षित व्हावे यासाठी भारत सरकारतर्फे विविध योजना राबवण्यात येतात.तसेच या योजनांवर भारत आयकर सुट आणि उच्च व्याजदर सदर केले जातात.जेणेकरून देशवासियांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळते.आज आम्ही तुम्हाला भारत केंद्र सरकारने अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती सादर करणार आहोत.सदरील योजनेचे नाव Sukanya Samrudhi Yojana (SSY) असे आहे सदरील योजनेद्वारे लाभार्थी मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी एकरक्कमी रक्कम गुंतवू शकता.

Sukanya Samrudhi Yojana (SSY) अंतर्गत ,एका कुटुंबातील फक्त दोन मुलीना लाभ मिळू शकतो.एका कुटुंबात २ पेक्षा जास्त मुली असतील तर सदरील कुटुंबातील फक्त दोनच मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

Sukanya Samrudhi Yojana (SSY) चे फायदे :

  • सदर योजनेत(SSY) आपण फक्त २५० रुपये इतकी रक्कम बँक भरून खाते उघडू शकतो.
  • या योजनेत वार्षिक २५० रुपये आणि १ लाख ५०,००० रुपये रक्कम गुंतवता येते.
  • या योजनेचा (SSY) काळ २१ वर्षे ठरविण्यात आलेला आहे.
  • या Suknya Samrudhi Yojana (SSY) मध्ये अनेक कर लाभ आहेत.
  • लघु बचत योजनेत सर्वाधिक व्याजदर याचे आहेत.
  • हे बँक खाते भारतातील एका पोस्ट बँकेतून दुसर्या पोस्ट बँकेत ट्रान्स्फर करता येते.
  • सदर सुकन्या समृद्धी योजनेत मुलीचे १८ वय वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तिचा शिक्षणाकरिता ५०% रक्कम काढता येते.

Sukanya Samrudhi Yojana(SSY) म्हणजे काय ?

या योजनेची घोषणा सुकन्या समृद्धी योजना भारत सरकाने २२ जानेवारी २०१५ रोजी या दिवशी केली. हि योजना भारत सरकारच्या बेटी बचाव बेटी पाढावो उपक्रमात येते. सदर योजनेचा प्राथमिक उद्धेश्य हा मुलींच्या पाल्कानंना प्रोत्साहित करणे हा होय.

Sukanya Samrudhi Yojana

भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेत बँक खाते सुरु करण्याची वयोमर्यादा स्पष्टपणे नमूद केलेली आहे.मुलीचे आईवडील मुलीचे वय वर्षे १० होण्यापूर्वी कधीही सुकन्या समृद्धी योजनेत बँक खाते सुरु करू शकतात.

Sukanya Samrudhi Yojana लाभ

सुकन्या समृद्धी योजना पालक आणि मुलगी असे दोघांनाही लाभ मिळवून देते.काही विशेष लाभ यांचा आढावा पुढीलप्रमाणे

  • कमी किमान ठेव :

सुकन्या समृद्धी योजनेत किमान ठेव रक्कम फक्त २५० रुपये इतकी ठरविण्यात आहे प्रती वर्ष.तसेच जर तुम्ही आर्थिक वर्षात किमान रक्कम ठेवू नाही शकलात तर तुम्हाला तब्बल ५० रुपये इतका आर्थिक दंड सुधा भरावा लागेल असे या योजनेत सांगण्यात आले आहे.

  • मुदतपूर्व पैसे काढण्याची मुभा :

तसेच या योजनेत सुकन्या समृद्धी योजना भारत सरकाने मुदत पूर्व पैसे काढण्याची तरतूद सुधा केली आहे. यामध्ये तुम्हाला मुलीच्या शिक्षणाकरिता ५०% एवढी रक्कम काढण्याची मुभा आहे.

  • सुरक्षा आणि परताव्याची हमी :

सुकन्या समृद्धी योजना या योजनेत भारत सरकारद्वारे संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी घेतली जाते. यामुळे या सुकन्या समृद्धी योजनेला कुठल्याही प्रकारचा धोका नाही हे स्पष्ट आहे.

Sukanya Samrudhi Yojana (SSY) Official Website

https://digishivay.com/sukanya-s

सुकन्या समृद्धी योजनेचे अजून कर लाभ :

सदर सुकन्या समृद्धी योजना अजून आकर्षक बनवण्याकरिता भारत सरकारने या योजनेला काही विशेष कर लाभ प्रदान केले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

  • आयकर कायदा, कलम १९६१ 80C अंतर्गत तुम्ही आर्थिक वर्षात ठेवलेल्या कुठल्याही ठेवीवर भारत सरकारतर्फे तुम्हाला वाजवातीचा दावा करता येतो.
  • तसेच सुकन्या समृद्धी योजनेत त्जमा केलेल्या कोणत्याही वाज्यावर व्ज्याज करमुक्त आहे कलम १० अनुसार.
  • याबरोबरच, सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून काढून घेतलेली रक्कम हि पूर्णपणे करमुक्त असेल असे भारत सरकाने स्पष्टपणे सांगितलेले आहे.

सुकन्या समृद्धी योजना व्याज मोजणे पुढीलप्रमाणे :

सुकन्या समृद्धी योजना बँक खात्यातील एका महिन्यातील सर्वात कमी शिल्लक असलेल्या रकमेवर भारत सरकार व्याज मोजते.तसेच व्याज मोजण्याकरिता भारत सरकार महिन्याच्या पाचव्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या खात्यातील शिल्लक रक्कम विचारात घेते.

भारत सरकार व्याज दर महिन्याला मोजत असले तरी ते व्याज भारत सरकार आर्थिक वर्षाच्या शेवटीच सुकन्या समृद्धी योजनेच्या बँक खात्यावर जमा करते.याबरोबरच, या सुकन्या समृद्धी योजना चे व्याज देखील दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वाढत असते.

सुकन्या समृद्धी योजना पात्रता :

सुकन्या समृद्धी योजना या योजनेत पत्र होण्याकरिता भारत सरकाने काही निकष ठरविले आहेत.

ते निकष पुढीलप्रमाणे :

  • या सुकन्या समृद्धी योजनेत पत्र होण्यासाठी तुम्ही त्या मुलीचे कायदेशीर पालक असणे अत्यावश्यक आहे.
  • मुलगी भारतीय रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • मुलीचे वय वर्षे १० यापेक्षा कमी असावे.
  • तुम्ही एका मुलीसाठी फक्त एकच सुकन्या समृद्धी योजनेचे बँक खाते सुरु करू शकता.
  • प्रत्येक कुटुंबासाठी फक्त दोनच सुकन्या समृद्धी योजनेचे बँक अनिवार्य आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now