PradhanMantri Yashasvi Yojana Details In Marathi
PradhanMantri Yashasvi Yojana भारत देशाच्या केंद्र शासनाची योजना आहे.या PradhanMantri Yashasvi Yojana योजनेत देशातील OBC प्रवर्गातील विध्यार्थी यांना त्यांच्या मेत्रीकपूर्व आणि माध्यमिक शिक्षण टप्यात आर्थिक मदत करते. शिष्यवृत्ती सेवा प्रदान करणे हा या PradhanMantri Yashasvi Yojana चा मुख्य उदिष्ट आहे.सदर योजना फक्त आपल्या भारत देशात शिक्षण घेण्या साठीच मर्यादित आहे. यामध्ये विद्यार्थी देशातील ज्या राज्य / केंद्र शासित प्रदेश रहिवासी असतील त्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाला या PradhanMantri Yashasvi Yojana योजना द्वारे निधी दिला जातो.
वाचा
Mukhyamantri Rajshri Yojana
PradhanMantri Yashasvi Yojana या योजनांतर्गत २०२५ मध्ये मागास वर्गीय ( OBC ) , भटक्या PradhanMantri Yashasvi Yojanaजमाती ,आणि विमुक्त ( VJ ) जाती यांसारख्या देशातील मागासलेल्या समुदाय वर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता ९ पासून ते इयत्ता बारावी १२ कक्षा आणि उच्च्य पदवी पर्यंतच्या शिक्षणा साठी PradhanMantri Yashasvi Yojana या योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेची अंतिम मुदत तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे.
योजनेचे नाव | PradhanMantri Yashasvi Yojana |
योजना कोणी सुरु केली | भारत केंद्र शासन |
उदिष्ट | OBC , NIT , VJ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सहाय्य करणे |
अर्ज सुरु झलेली तारीख | २ जून २०२५ |
अर्ज अंतिम दिनांक | ३१ ऑगस्ट २०२५ |
योजनेची अर्ज पद्धत | ऑनलाइन |
योजनेची अधिकृत वेबसाईट | https://yashasvi.aicte.gov.in/login.php?r=session_invalid |
PradhanMantri Yashasvi Yojana उदिष्ट
- देशातील मागासवर्गीय प्रवर्गातील हुशार होतकरू शिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्या विध्यार्थ्यांना शिक्षणा साठी शिष्यवृत्ती देवून अर्थ सहाय्य मदत करणे.
- PradhanMantri Yashasvi Yojana शिष्यवृत्ती द्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहित करणे.
PradhanMantri Yashasvi Yojana पात्रता निकष
भारत केंद्र शासनाने या PradhanMantri Yashasvi Yojana पात्र होण्या करिता काही पात्रता निकष ठरवून दिलेले आहेत. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे निकष
- अर्ज दर विद्यार्थी भारत देशाच अधिकृत रहिवासी असावा.
- अर्ज दर विद्यार्थी / विद्यार्थिनी इयत्ता नववी ९ किंवा अकरावी ११ या कक्षेत शिक्षण घेत असावेत.
- अर्ज दर विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न हे २.५० ( दोन लाख ५० हजार रुपये ) पेक्षा जास्त नसावे किंवा कमी असावे .
- अर्ज दर विद्यार्थी / विद्यार्थिनी यांना मागील शैक्षणिक वर्षात किंवा मागील कक्षेत किमान ६० % एवढे पात्र गुण असणे बंधन कारक आहे.
- अर्ज दर विद्यार्थी / विद्यार्थिनी यांची शाळेत किंवा महाविद्यालयात उपस्थिती चांगला असणे आवश्यक.
PradhanMantri Yashasvi Yojana लाभ
- विद्यार्थ्यांना शिक्षणा साठी लागणारा अवाढव्य शैक्षणिक खर्च या PradhanMantri Yashasvi Yojana द्वारे हलका होतो.
- शिक्षण लागणारे साहित्य खरेदी साठी आर्थिक मदत मिळते.
- या व्यतिरिक्त अजून लागणारे आजच्या काळाची गरज असलेले डिजिटल साधने, वसती गृह यांची करच परत फेड मिळते.
- PradhanMantri Yashasvi Yojana मुख्य लाभ म्हणजे हुशार विद्यार्थ्याला प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळतो.
PradhanMantri Yashasvi Yojana कागद पत्रे
या PradhanMantri Yashasvi Yojana योजने साठी भारत केंद्र शासनाने काही विशेष कागद पत्रे नेमून दिलेले आहेत. चला तर मग पाहूयात कांती आहेत हे कागद पत्रे
- अर्जदाराचा विद्यार्थी / विद्यार्थिनी ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड )
- अर्ज दार विद्यार्थी / वियार्थिनी यांचे कौटुंबिक उत्पन्न प्रमाण पत्र
- अर्जदार विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे वैद्य जात प्रमाण पत्र
- अर्ज दार विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक ओळख पत्र ( ID)
- अर्जदार विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक गुण पत्रक
- जर एखादा अर्ज दार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अपंग असेल तर त्यांचे वैध असलेले अपंग प्रमाण पत्र
- अधिवास प्रमाण पत्र
- अर्ज दार विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे स्वतचे पास पोर्ट फोटो
- अर्ज दार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचे बँक खाते प्रमाण पत्र आणि जर विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे स्वताचे बँक तपशील नसेल तग मग त्यांचे पालकांचे बँक खाते ताप शील
PradhanMantri Yashasvi Yojana अर्ज प्रक्रिया
PradhanMantri Yashasvi Yojana या योजने साठी भारत केंद्र सरकारने अर्ज पद्धत किंवा प्रक्रिया हि ऑनलाइन अशी ठरवून दिलेली आहे. चला तर मग पाहूयात या PradhanMantri Yashasvi Yojana योजने साठी अर्ज कसा दाखल करायचा ते
- PradhanMantri Yashasvi Yojana या योजनेच्या वेबसाईट ला किवा संकेत स्थळाला भेट द्या. https://yashasvi.aicte.gov.in/login.php?r=session_invalid
- या नंतर येथे स्वतःची नाव नोंदणी करणे आवश्यक अशे.( नाव, वय , श्रेणी आणि इतर विचारण्यात आलेला तपशील अशी वैयक्तिक माहिती भरणे गरजेचे आहे.)
- नाव नोंदणी केल्या नंतर PradhanMantri Yashasvi Yojana योजना साठी नेमून दिलेली आवश्यक कागद पत्रे जमा करा ( उत्पन्न दर्शविणारे प्रमाण पत्र , जात प्रमाण पत्र , शैक्षणिक गुण पत्रक इत्यासी )
- संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरलेला आहे का नाही ते एकदा काळजी पूर्वक तपासा ( तुमचे नाव ,वय, वैक्तिक माहिती , कागद पत्रे, इत्यादी )
- अर्ज ऑनलाइन सबमिट करा.
- तुमचा अर्ज सदर केल्या नंतर अर्ज एकदा अर्जाची पडताळणी केली जाते आणि मग तुम्ही या PradhanMantri Yashasvi Yojana योजने साठी पात्र आहात कळविले जाते.
PradhanMantri Yashasvi Yojana FAQS
प्रश्न १ : PradhanMantri Yashasvi Yojana २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
उत्तर : PradhanMantri Yashasvi Yojana योजना साठी २०२५ या वर्षाची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे.
प्रश्न २ : PradhanMantri Yashasvi Yojana साठी अर्जदाराचे उत्पन्न किती असावे ?
उत्तर : PradhanMantri Yashasvi Yojana या योजनेत पात्र होण्या साठी अर्ज्दाचे कौटुंबिक उत्पन्न हे २.५० लाख रुपयान पेक्षा कमी असावे.
प्रश्न ३ : PradhanMantri Yashasvi Yojana कोणी सुरु केली ?
उत्तर : PradhanMantri Yashasvi Yojana भारत देशाचे केंद्र सरकारने सुरु केलेली महत्वाची योजना आहे.