PradhanMantri Kusum Yojana Details In Marathi
PradhanMantri Kusum Yojana हि आपल्या भारत देशाच्या केंद्र सरकारची एक योजना आहे. PradhanMantri Kusum Yojana योजनेत मुख्य उदेष्य देशातील शेतकऱ्यांचे हित साधने असा आहे. PradhanMantri Kusum Yojana योजनेतून देशातील शेतकऱ्यांना सौर उर्जा उपलब्ध करून देणे या साठी भारत सरकार याPradhanMantri Kusum Yojanaयोजने द्वारे अग्रेसर आहे.
वाचा
माझी लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana
PradhanMantri Kusum Yojana काय आहे ?
PradhanMantri Kusum Yojana हि आपल्या भारत सरकारची प्रमुख योजनान पैकी एक योजना आहे.या PradhanMantri Kusum Yojana योजनेचा प्रमुख हेतू हा आपल्या देशातील शेतकरी बांधवांना सहाय्य करणे.या बरोबरच PradhanMantri Kusum Yojana हि देशातील शेतकरी प्रवर्गाला प्राधान्य मिळावे या हेतूने हि PradhanMantri Kusum Yojana योजना भारत देशाच्या केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येते.या PradhanMantri Kusum Yojana योजनेचा उदेष्य देशातील शेतकरी बांधवांना सौर उर्जेचा उपयोग करून सिंचन सुविधा मिळवून देणे.बरोबरच, शेतकरी बंधूंना शेती साठी होणारा डीजेल वरील अवलंबित्व कमी करून देण्यात अग्रेसर भूमिका निभावणे.भारत सरकारच्या या PradhanMantri Kusum Yojana योजने द्वारे देशातील शेतकरी सौर उर्जेचा उपयोग करून शेती साठी पाणी मिळवू शकतील.
| योजनेचे नाव | PradhanMantri Kusum Yojana |
| योजना सुरु केली | भारत केंद्र सरकार |
| उदिष्ट | आपल्या भारत देशातील शेतकरी बांधवांना सौर इंधन उपलब्ध करून देणे |
| योजने साठी अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
| योजनेचे लाभार्थी | भारत देशातील आपले शेतकरी बांधव |
| योजनेची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ | https://pmkusum.mnre.gov.in/#/landing |
वाचा
Mukhyamantri Annapurna Yojana | मुखमंत्री अन्नपूर्णा योजना
PradhanMantri Kusum Yojana उदेश्य
PradhanMantri Kusum Yojana या योजनेचे उदेष्य पुढील प्रमाणे
- शेतकरी बांधवांना शेती साठी डीजेल यान इंधना वरील अवलंबित्व कमी करून देणे.
- सौर उर्जेवर चालणारे पंप उपयोगात आणून सिंचनाचा खर्च कमी करणे
- देशातील शेतकरी बांधवां साठी शेती मध्ये पाणी व उर्जा प्रदान करणे
- प्रदूषण कमी करणे प्राधान्य
PradhanMantri Kusum Yojana ची वैशिष्ट्ये
PradhanMantri Kusum Yojana या योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे
PradhanMantri Kusum Yojana योजने मध्ये तीन घटक आहेत ते पुढील प्रमाणे
घटक अ ( Component A ) :-
या घटक अ मध्ये विकेंद्रित सौर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधन्य भारत केंद्र सरकारने दिलेले आहे.
घटक ब ( Component B ) :-
या घटक ब मध्ये भारत केंद्र सरकारने ग्रीड नसलेल्या ठिकाणी सौर पंप बसवण्यास / उभारण्यास प्राधान्य दिलेले आहे.
घटक क ( Component C ) :-
या घटक क मध्ये भारत केंद्र शासनाने सध्या सुरु असलेल्या ग्रीड कनेक्टेड पंपाचे सौर उर्जेवर रुपांतर करण्यास प्राधन्य दिले आहे.
PradhanMantri Kusum Yojana फायदे
भारत सरकारच्या PradhanMantri Kusum Yojana योजनेचे फायदे पुढील प्रमाणे
- सबसिडी देशातील शेतकरी बांधवांना या PradhanMantri Kusum Yojana योजने साठी ६० %पर्यंत अनुदान मिळते. ( भारत केंद्र सरकार आणि राज्य सरकार ) तर्फे
- ३० % एवढे कर्ज मिळते.
- या PradhanMantri Kusum Yojana योजना द्वारे शेकरी बांधवांना भारत सरकार पात्र शेतकरी यांना सौर पंप उपलब्ध / प्रदान करते.
- PradhanMantri Kusum Yojana साठी लाभ हा देशातील सर्व अल्प भूधारक , मध्यम भूधारक , लघु भूधारक , मोठे भूधारक या सर्वांनाच या PradhanMantri Kusum Yojana साठी लाभ / फायदा घेता येणार आहे.
PradhanMantri Kusum Yojana साठी पात्रता
भारत केंद्र सरकारने या योजा साठी PradhanMantri Kusum Yojana पात्र होण्या करिता काही नियम बनविले आहेत. किंवा काही विशिष्ट असे निकष ठरविले आहे. चला त्र मग पाहूयात कोणते आहेत ते निकष
- या PradhanMantri Kusum Yojana योजने साठी अर्जदार हा भारतीय शेतकरी असणे जरुरीचे आहे.
- अर्जदार शेतकरी जवळ स्वतःची शेत जमीन असायला हवी.
- अर्जदार शेतकरी कडे स्वतःचे नवा वरील ७/१२ असणे गरजेचे.
PradhanMantri Kusum Yojana साठी कागदपत्रे
PradhanMantri Kusum Yojana या योजने साठी पात्र होण्या करिता भारत केंद्र सरकारने काही आवश्यक अशी कागद पत्रे ठरविलेले आहेत. चला तर मग पाहूयात कोणती आहेत ती कागद पत्रे
पुढील प्रमाणे
- अर्जदार शेतकरीचे स्वतःचे आधार कार्ड
- शेत जमिनीचे ७/१२ प्रमाण पत्र
- रहिवासी प्रमाण पत्र
- बँक पास बुक
- पास पोर्ट साईज फोटो
PradhanMantri Kusum Yojana अर्ज प्रक्रिया
PradhanMantri Kusum Yojana साठी अर्ज दाखल करण्या करिता भारत देशाचे केंद्र सरकारने स्वतंत्र अशी ऑनलाइन पद्धत अवलंबिली आहे. चला तर मग पाहूयात अर्ज कसा दाखल करायचा पुढील प्रमाणे
- सर्व प्रथम अर्जदार यांना या PradhanMantri Kusum Yojana योजनेचे अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी लागेल.
- PradhanMantri Kusum Yojana योजनेचे अधिकृत वेबसाईट https://pmkusum.mnre.gov.in/#/landing
- या नंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती बरोबर भरून घ्या.( तुमचे नाव,गाव जिल्हा, तालुका,ओळखीचा पुरावा इत्यादी )
- या नंतर परत तुम्हाला तुमचे सर्व कागद पत्रे जमा/ सबमिट करून या योजने PradhanMantri Kusum Yojana अर्ज दाखल करू शकता.
PradhanMantri Kusum Yojana FAQS
प्रश्न १ : PradhanMantri Kusum Yojana योजने साठी कोण पात्र आहेत ?
उत्तर : PradhanMantri Kusum Yojana योजने साठी केवळ शेतकरी बांधव पात्र आहेत.
प्रश्न २ : PradhanMantri Kusum Yojana द्वारे लावण्यात येणारे सौर पाटी किती काळ टिकते ?
उत्तर : PradhanMantri Kusum Yojana लावण्यात आलेली सौर पाटी २० वर्षे टिकू शकते.
प्रश्न ३ : PradhanMantri Kusum Yojana साठी अंतिम मुदत किती आहे ?
उत्तर : PradhanMantri Kusum Yojana योजना हि ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यरत आहे.
