Mukhyamantri Rajshri Yojana Information in Marathi
Mukhyamantri Rajshri Yojana मध्ये मुलींना आरोग्य आणि शिक्षण यांचा दर्जा सुधार्विण्यावर भर दिला जातो. या मुख्यमंत्री राजश्री योजनांतर्गत १ जून २०१६ नंतर जन्माला आलेल्या मुलींना आर्थिक मदत करण्यात येते.या Mukhyamantri Rajshri Yojana या योजने मध्ये मुलींना आरोग्य आणि शिक्षण यांचा दर्जा सुधार्विण्यावर भर दिला जातो. योजनेचा उदेष्य मुलींना स्वावलंबी बनवणे आणि त्यांची शिक्षणाची पटली उंचावणे हा होय.
सदर Mukhyamantri Rajshri Yojana योजना हि एक योजना देशातील राजस्थान सरकारची आहे.हि योजना महाराष्ट शासनाची नाही आहे.या योजनेची सुरुवात प्रामुख्याने मुलींना आर्थिक पाठबळ मिळावे आणि तसेच त्यांची शैक्षणिक पातळी उंच करणे या करिता या मुख्यमंत्री राजश्री योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.या योजनेसाठी चे सर्व काही लाभ हे १ जून २०१६ नंतर जन्मालाआलेल्या मुलींना मिळणार आहेत.असे देखील या योजनेची तरतूद करण्यात आली आहे. राजस्थान राज्यामध्ये मुलींना शिक्षणा पासून नेहमीचा वंचित ठेवण्यात आलेले आहे.या साठी तत्पूर्वी राजस्थान शासनाने कोणतेही उपाय योजना राबविली नव्हती.या मुळेच शिक्षणा पासून वंचित राहिलेल्या मुलींना परत शिक्षण मिळावे या शुद्ध हेतूने राजस्थान सरकारने हि मुख्यमंत्री राजशी योजना उपक्रम चालू केला आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana मुख्य उदिष्टे :
- मुलींना आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा सुधारून देणे.
- मुलींना स्वालंबी होण्याचे प्रोत्साहन देणे.
- शानिक गाव पातळीवर होणारे मुलींचे बालविवाह रोखणे .
- शिक्षणा साठी आर्थिक सहाय्य करणे.
- महिलांना स्वयंरोजगार उपक्रम राबवणे
- महिलांना आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध करून देणे.
योजनेचे नाव | Mukhyamantri Rajshri Yojana |
सुरु करणार | राजस्थान सरकार |
उदिष्ट | मुलींना शिक्षण, आरोग्य, आणि स्वालंबी बनवणे |
योजनेचे लाभ | १ जून २०१६ जन्माला आलेल्या मुली |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
वाचा
Pradhan Mantri PM Mudra Loan Yojana Details in Marathi
मुख्यमंत्री राजश्री योजना पात्रता
या मुख्यमंत्री राजश्री योजनेत पात्र होण्या करिता राजस्थान सरकारने काही अति व शर्ती नेमून दिलेल्या आहेत,चला तर मग पाहूयात कोण्या आहेत त्या अति व शर्ती
- मुलीचा जन्म राजस्थान राज्यात झलेला असावा.
- मुलीचे रहिवासी प्रमाण पत्र हे राजस्थान राज्याचे असावे.
- या Mukhyamantri Rajshri Yojana महत्वाची शर्त म्हणजे मुलीचा जन्म हा १ जून २०१६ रोजी किवा त्या नंतर झलेला असावा.
- एका कुतुम्बालीत फक्त दोनच २ मुली या योजने साठी पत्र असतील.
- मुलीचा पालकान कडे आधार कार्ड आणि भामाशः कार्ड असावे अनिवार्य आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana काही आर्थिक फायदे :
या मुख्यमंत्री राजश्री योजनेत सरकारने अर्थी फायदे दिले आहेत ते पुढी प्रमाणे
आर्थिक सहाय क्रम | आर्थिक सहाय्य मदत |
जन्माचे वेळी | २,५०० /- ( दोन हजार पाचशे रुपये ) |
लसीकरणा नंतर १ वर्षे | २,५००, /- ( दोन हजार पाचशे ) |
पहिल्या कक्षात प्रवेश घेतल्या वर | ४,००० /- ( चार हजार ) |
सहावी कक्षात प्रेवेश घेतल्या वर | ५,००० /- ( पाच हजार ) |
दहावी कक्षात प्रवेश घेतल्या वर | ११,००० /- ( अकरा हजार ) |
वरावी कक्षात प्रवेश घेतल्या वर | २५,००० /- ( पंचवीस हजार ) |
वाचा
MukhyaMantri Vayoshri Yojana Information in Marathi
Mukhyamantri Rajshri Yojana साठी कागद पत्रे :
या मुख्यमंत्री योजनेंतर्गत लाभ घेण्य साठी राजस्थान सरकारने काही आवश्यक व अनिवार्य कागद पत्रे ठरवून दिलेली आहे.चला तर मग पाहूयात कोणती आहेत ती कागद पत्रे
- मुलीचे जन्म प्रमाण पत्र / दाखला
- मुलीच्या आईचे भामाशा कार्ड अनिवार्य
- ओळख प्रमाण पत्रे ( आधार कार्ड, मतदार कार्ड )
- बँक खाते
- पास पोर्ट फोटो
- मुलीचे शैक्षणिक प्रवेश पत्र
वरील सर्व कागद पत्रे राजस्थान सरकारने या Mukhyamantri Rajshri Yojana पात्र होण्या साठी अनिवार्य ठरवून दिलेली आहेत.
Mukhyamantri Rajshri Yojana या काही वैद्यकीय संस्थांना लाभ मिळतो :
राजस्थान सरकारच्या या Mukhyamantri Rajshri Yojana लाभ मिळविणाऱ्या काही वैद्यकीय संस्था पुढील प्रमाणे :
- शासकीय रुग्णालये : शासकीय रुग्णालये सार्वजनिक आरोग्य सुविधा सेवा प्रदान करतात.
- प्राथमिक आरोग्य केंद्र : या मुलभूत आरोग्य सेवा आणि उपचार प्रदान करता.
- सामुदायिक आरोग्य केंद्र : या स्थानिक केंद्रे तपासणी आणि लसीकरण या सारख्या मुलभूत आरोग्य सेवा प्रदान करतात.
Mukhyamantri Rajshri Yojana अर्ज प्रक्रिया :
या मुख्यमंत्री राजश्री योजना साठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे :
- अर्ज करण्या साठी सर्व प्रथम सरकारी रुग्णालयाला भेट द्या.आणि ठेथिल प्रमुख आरोग्य तपासनीसाशी संपर्क साधा.
- प्रमुख आरोग्य अधिकाऱ्या कडून Mukhyamantri Rajshri Yojana अर्ज फॉर्म घ्या आणि हा Mukhyamantri Rajshri Yojana अर्ज फॉर्म व्यवस्थित काळजी पूर्वक संपूर्ण भरा.
- Mukhyamantri Rajshri Yojana अवश्य आणि अनिवार्यान असलेली सर्व कागद पत्रे जोडून तो फॉर्म अर्ज परत योग्य नेमून दिलेल्या अधिकाऱ्या कडे सुपूर्द करा.
तर अशी आहे Mukhyamantri Rajshri Yojana साठी ठरवून दिलेली ऑफलाईन अर्ज सदर करण्याची पद्धत.
Mukhyamantri Rajshri Yojana FAQS :
प्रश्न १ : Mukhyamantri Rajshri Yojana किती मुलींसाठी मुभा आहे ?
उत्तर : Mukhyamantri Rajshri Yojana मध्ये कुटुंबातील फक्त दोनच २ मुलींना लाभ मिळू शकतो.
प्रश्न २ : Mukhyamantri Rajshri Yojana कोण्या राज्याची योजना आहे ?
उत्तर : Mukhyamantri Rajshri Yojana हि देशातील राजस्थान राज्याची योजना आहे.
प्रश्न ३ : Mukhyamantri Rajshri Yojana साठी लागणारे भामाशा कार्ड काय आहे ?
उत्तर : Mukhyamantri Rajshri Yojana योजने द्वारे प्रदान करण्यात आलेले भामाशा कार्ड हे गृहिणीच्या नवा वर असलेल्या बँक खात्याशी जोडलेले असते.हे कार्ड महिला वर्गाला बायोमेट्रिक ओळख प्रदान करते.