मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना मिळणार ५०,०००/- रुपयांपर्यंत Scholarship
Mukhyamantri Kanya Utthan Yojana हि एक शासकीय योजना आहे. या योजनानेंतर्गत शासन मुलींच्या शिक्षणा साठी आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती सेवा प्रदांत करते.
Mukhyamantri Kanya Utthan Yojana हि एक सरकारची अत्यंत महत्वाची योजना आहे.या योजने द्वारे मुलींना त्यांच्या शालेय आणि उच्च शिक्षणासाठी सरकार कडून आर्थिक मदत केली जाते. तर आज आपण या लेखाद्वारे या Mukhyamantri Kanya Utthan Yojana ची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Mukhyamantri Kanya Utthan Yojana ची उद्दिष्टे :
Mukhyamantri KanyaUtthan Yojana या सरकारच्या अति महत्वाच्या योजनेचा मुख्य आणि प्रामाणिक उदेष्य हा आहे कि,या मुख्यमंत्री कन्या उत्थान्न योजना द्वारे मुलींना त्यांच्या शैक्षणिक शिक्षणा करिता योग्य आर्थिक पाठबळ देणे. आपल्या समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या दुर्बल प्रवर्गातील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करणे आणि त्यांना आत्म निर्भर करणे हा या मुख्यमंत्री उत्थान योजने चा मुख्य उदिष्ट आणि धोरण आहे.मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या करिता आपल्या भारत देशातील बिहार या राज्याच्या राज्य सरकारने हि मुख्यमंत्री कन्या उत्थान योजनासुरू केली आहे. या Mukyamantri Kanya Utthan Yojana योजना द्वारे बिहार शैक्षणिक परीक्षा महामंडळा द्वारे बिहार राज्याच्या मुलींना योग्य गुण मिळवून उत्तीर्ण होणार्या मुलींना बिहार सरकार या योजने द्वारे शिष्यवृत्ती सेवा प्रदान करते.
Mukyamantri Kanya Yojana चे फायदे :
या मुख्यमंत्री कन्या उत्थान योजनेचे अनेक फायदे आणि लाभ आहेत.या मधील काही लाभ आणि फायदे असे आहेत :
- आर्थिक मदत : शिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्या आर्थिक दृष्ट्या उर्बळ असलेल्या मुलींना सरकार कडून आर्थिक मदत मिळवून देणे.
- आत्मनिर्भरता : मुलींना योग्य ते शिक्षण मिळवून त्यांना समाजात आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करणे.
- शिष्यवृत्ती : शिक्षण घेणाऱ्या पण समाजा मध्ये आर्थिक सक्षम नसलेल्या मुलींना या मुक्यामंत्री कन्या उत्थान योजना द्वारे शिक्षणा साठी सरकार कडून शिष्यवृत्ती द्वारे आर्थिक मदत करणे.
- स्वास्थ्य सुविधा : या योजनेचा मुख्य हेतू असलेल्या हेतू पैकी एक हा एक अति महत्वचा हेतू आहे. या Mukhyamantri Kanya Utthan Yojana दवे मुलींना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्य करिता सरकार तर्फे स्वास्थ्य सुविध सुधा देण्यात येते.
Mukhyamantri Kanya Utthan Yojana पात्रता :
या मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना चा लाभ आणि फायदे घेण्यासाठी सरकारने कानी पात्रता ठरवणं साठी काही नियम ठरविले आहे.
ते नियम पुढीलप्रमाणे :
- रहिवासी : या मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना लाभ घेण्यसाठी अर्जदार मुलगी हि भारत देशातील बिहार राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- वय : या मुख्यमंत्री योजनेचा अर्जदार हा वय १८ वर्षान पेक्षा लहान असावा.
- आर्थिक परिस्थिती : या योजनेच्या अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गात येत असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक स्तर : सदरी योजनेतील अर्जदार मुलगी हे शाळेत किंवा महाविद्यालयीन शिक्षणा घेत असावी.
- या मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना या साठी अर्ज दर हि महिला मुलगी असणे बंधन कारक आहे.
- या Mukhyamantri Kanya Utthan Yojana मध्ये पत्र होण्या करिता एका कुटुंब मधून फक्त दोनच मुली अर्ज दाखल करू शकतात.
- या मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना मध्ये अर्ज दाखल केलेल्या मुलीचे आई वडील हे कुठल्याही सरकारी कर्मचारी किंवा सरकारी सेवक नसावेत असे या योजनेत ठरवून देण्यात आले आहे.
Mukhyamantri Kanya Utthan Yojana कागद पत्रे :
सदर मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना साठी पात्र होण्यासही सरकारने काही अति महत्वाची कागद पत्रे ठरवून दिलेली आहेत.तर ती ठरवून देण्यात आलेली कागदपत्रे अशी आहेत :
- ओळखीचा दाखला : या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी पात्र होण्यासाठी ओळखीचापुरावा देणारी जसे कि आधार कार्ड , pan card , आणि निवडणूक कार्ड या आवश्यक ओळ्ख देणाऱ्या कुठलाही एक पुरावा असणे आवश्यक आहे.
- रहिवासी प्रमाण पत्र : या योजनेची अर्जार मुलगी हिच्या कडे भारत देशाच्या बिहार या राज्याचे राहिवाई प्रमाण पात्र असणे बंधन कारक आहे.
- आर्थिक स्थिती प्रमाण पात्र : तर या मुख्यमंत्री कन्या उत्थान योजनेच्या अर्जदार मुलीचे कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सदर करणारे आर्थिक प्रमाण पात्र आशेने आवश्यक आहे.
- शैक्षणिक प्रमाण पात्र : या योजनेच्या अर्जदार मुलीचे शाळा किंवा महाविद्यालयीन शैक्षणिक पात्रता दाखविणारे शैक्षणिक प्रमाण पत्र असणे बंधन कारक आहे.
पोर्टल चे नाव | ई – कल्याण |
योजना चे नाव | मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना |
कोण अर्ज करू शकतो / शकते | भारत देशातील बिहार या राज्याच्या उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनी / मुली |
http://medhasoft.bihar.gov.in/
इतर योजना