Mukhyamantri Annapurna Yojana | मुखमंत्री अन्नपूर्णा योजना

Mukhyamantri Annapurna Yojana Details In Marathi

Mukhyamantri Annapurna Yojana हि योजना आपल्या भारत देशातील महाराष्ट्र राज्य सरकारची एक राज्य स्थरावरील एक योजना आहे. आज आपण या लेख मध्ये या Mukhyamantri Annapurna Yojana योजनेबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत. जसे कि हि योजना Mukhyamantri Annapurna Yojana कोणी सुरु केली, या Mukhyamantri Annapurna Yojana योजना सुरु करण्या मागील सर्कसचा उदेष्य काय आहे, या Mukhyamantri Annapurna Yojana योजनेचा लाभ कोणाला मिळणार, या योजने साठी असणारे पात्रता निकाशी बरोबरच अट व शर्ती , अशी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग सुरु करू यात,

Mukhyamantri Annapurna Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वाचा

Mukhyamantri Sahara Yojana | मुख्यमंत्री सहारा योजना ( HP )

Mukhyamantri Annapurna Yojana काय आहे ?

Mukhyamantri Annapurna Yojana हि आपल्या भारत देशातील महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. हि योजना Mukhyamantri Annapurna Yojana योजने द्वारे महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबांना / घरांना मोफत Gas सिलिंडर वाटप करणार आहे.आपल्या महाराष्ट्र राज्य मधील ज्या कुठल्याही कुटुंबाजवळ किंवा घरात Gas नसलेल्या लोकां साठी हि महाराष्ट्र राज्य सरकारची हि Mukhyamantri Annapurna Yojana योजना आहे. या Mukhyamantri Annapurna Yojana योजने मुळे राज्यातील आर्थिक कमकुवत असलेल्या घरातील महिलांचे होणारे हाल थांबविण्या साठी या योजने द्वारे त्यांचे आरोग्य मध्ये सुधारणा घडवून आण्यासाठी प्रयत्नशील असणे.

योजनेचे नाव Mukhyamantri Annapurna Yojana
योजना कोणी सुरु केली महाराष्ट्र राज्य सरकार / शासन
उदेष्य मोफत Gas वाटप
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कुटुंब
अर्ज पद्धत ऑनलाइन
योजनेची अधिकृत वेबसाईट https://popularschemes.com/maharashtra-mukhyamantri-annapurna-yojana

Mukhyamantri Annapurna Yojana उदेश्य

Mukhyamantri Annapurna Yojana योजना सुरु करण्या मागे महाराष्ट्र राज्य सरकारचे काहीतरी विशेष उदेष्य आहे. ते कोणते उदेष्य आहेत आता आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे ,

  • आरोग्य सुधारणा करणे
  • महिलांना सशक्त करणे
  • पर्यावरण संरक्षण करणे
  • चुलीएवजी अधिनिक इंधन उपलब्ध करणे

Mukhyamantri Annapurna Yojana लाभ

Mukhyamantri Annapurna Yojana योजनेचे काही लाभ आहेत. ते आता आपण या मध्ये जाणून घेणार आहोत . चला तर मग पाहूयात कोणते आहेत लाभ Mukhyamantri Annapurna Yojana योजनेचे पुढील प्रमाणे

  • एका वर्षात तीन मोफत Gas सिलिंडर मिळणार
  • महिलांचे आरोग्य मध्ये सुधारणा
  • वेळेची बचत
  • घरात स्वच्छः वातावरण बनवणे

Mukhyamantri Annapurna Yojana पात्रता निकष

Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी महाराष्ट्र राज्य सरकारने काही पात्रता नुईकाश ठरवून दिलेले आहेत. हे निकष आता आपण पाहणार आहोत . चला तर मग पाहूयात, पुढील प्रमाणे,

  • या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी Gas जोडणी महिला सदस्य साठी उपलब्ध असणार आहे.
  • या बरोबरच प्रधानमंत्री उज्ज्वला Gas या योजने साठी पात्र ठरलेल्या अर्जदार सुधा या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी पात्र असणार आहेत.
  • अजून एक या योजने साठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने साठी पात्र असलेल्या महिला भगिनी पण या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी पत्र असणार आहेत.
  • एका वेळी एका कुटुंबातील फक्त एकच अर्ज दर या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी लाभार्थी / पात्र असेल.
  • वजन १४.२ किलो वजनाच्या Gas सिलिंडर साठी सुधा या Mukhyamantri Annapurna Yojana योजने द्वारे अर्ज करता येणार आहे.
  • या बरोबरच अर्ज दर व्यक्ती महिला हि SC, EWS या प्रवर्ग श्रेणीतील असणे जरुरीचे आहे.
  • या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी कौटुंबिक उत्पन्न हे १,५०,०००/- ( एक लाख पन्नास हजार रुपये ) या पेक्षा जास्त नसणे.
  • या, नंतर सदर Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी अर्ज भरण्य करिता अर्ज दर कुटुंबात कोणीही सरकारी / शासकीय कर्मचारी नसावा.
  • अर्ज दर महिला व्यक्ती हि आपल्या महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असणे बंधन कारक आहे.
  • या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी पात्र होण्या करिता एक कुटुंबा मध्ये केवळ आणि केवळ फक्त पाच व्यक्ती किंवा ५ व्यक्तींचे कुटुंब असणे जरुरीचे आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana अर्ज पद्धत

या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी अर्ज प्रक्रिया हि ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती आहेत.आता आपण ऑनलाइन पद्धतीने कसा या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी अर्ज भरायचा ते पाहणार आहोत.चला तर मग ऑनलाइन अर्ज पद्धत पुढील प्रमाणे

  • सर्व प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. ( https://popularschemes.com/maharashtra-mukhyamantri-annapurna-yojana )
  • या नंतर तुम्हाला विचारण्यात आलेली तुमची सर्व माहिती येथे नीट भर.
  • नंतर या Mukhyamantri Annapurna Yojana संबंधित सर्व कागद पत्रे व्यवस्थित उपलोड करून अर्ज एकच तपासून घ्या.
  • मग काय अर्ज सबमिट करून द्या.
  • अशा प्रकारे तुम्ही या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.

Mukhyamantri Annapurna Yojana कागद पत्रे

या Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी लागणारी कागद पत्रे पुढील प्रमाणे

  • ओळखीचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाण पत्र
  • शिधा पत्रिका / राशन कार्ड
  • बँक खाते तपशील
  • पास पोर्ट फोटो

Mukhyamantri Annapurna Yojana FAQS

प्रश्न १ : Mukhyamantri Annapurna Yojana योजने मध्ये किती Gas सिलिंडर मिळणार आहेत ?

उत्तर : Mukhyamantri Annapurna Yojana योजने मध्ये तीन Gas सिलिंडर मिळणार आहेत.

प्रश्न २ : Mukhyamantri Annapurna Yojana योजने साठी कोणत्या योजनांमधील पात्र अर्जदार अर्ज करू शकतात ?

उत्तर : या Mukhyamantri Annapurna Yojana योजने मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला Gas , महाराष्ट्र राल्या लाडकी बहिण योजना या योजनांमधील पात्र महिला अर्ज करू शकतात.