Har Ghar Nal Yojana 2024 | हर घर नळ योजना २०२४

Har Ghar Nal Yojana 2024  |  हर घर नळ योजना २०२४

Har Ghar Nal Yojana Yojana Detail in Marathi 2024

Har Ghar Nal Yojan 2024 : हर घर नळ योजना २०२४ हि योजना भारत सरकारने आपल्या राज्य सरकारच्या भागीदारीत सुरु केलेली आहे. हि हर घर नळ योजना हि प्रत्येक घरी शुद्ध पिण्याचे पाणी असावे या हेतूने सुरु करण्यात आलेली आह. तसेच या योजनेतून आतापर्यंत ५.३८ कोटी लोकांपेक्षा जास्त लोकांना हि हर जल नळ योजनेंतर्गत नळ पुरवढा केला आहे. एप्रिल २०२० पासून नळपाणी प्रकल्पांतर्गत केंद्रशासित [रदेश देखील जोडण्यात आले आहेत.

भारत देशातील केंद्र सरकारने अनेक ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने हर घर नळ योजना २०२४ सुरु केली आहे. यामुळे भारत देशाचे केंद्र सरकार या हर घर नळ योजनेच्या माद्यमातून प्रत्येक ग्रामीण भागातील घरात शुद्ध पिण्याचे पाणी नळ जोडत आहे. हर घर नळ योजने २०२४ Har Ghar Nal Yojana 2024 साठी अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे,पात्रता याची संपूर्ण माहिती येथे मिळणार आहे.

Har Ghar Yojana 2024 ध्येय : भारत देशाच्या केंद्र आणि राज्य सरकाने मिळून सुरु केलेल्या योजनेचे मुख्य ध्येय आहे कि, उन्हाळ्यात आणि अति कमी जलाशय असलेल्या दुर्गम प्रदेशात निवास करणाऱ्या सर्व कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी देणे. शुद्ध पिनाचे आणि तसेच मुबलक पाणी संचय नसलेल्या प्रदेशात आजही त्या प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही कितेक मैल अंतर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. यामुळेच भारत आणि राज्य सरकार या दुर्गम भागात वस्ती करण्या प्रत्येक घराला Har Ghar Yojane 2024 अंतर्गत पाणी पुरवढा करत आहे. यासाठी अर्जदाराला या योजनेच्या Har Ghar Nal Yojana 2024 च्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करावा लागणार आहे.

योजना हर घर नळ योजना
शासक केंद्र सरकार
लाभार्थी भारत देशाचे अधिकृत नागरिक
योजना सुरु ऑगस्ट २०१९
विभाग पेयजल व स्वच्छता विभाग जाल्शक्ती मंत्रालय भारत सरकार
ध्येय भारत देशातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत online
श्रेणी भारत सरकार केंद्र शासन योजना

जल जीवन अभियान्न्तर्गत Har Ghar Nala Yojana 2024 याचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक कुटुंबाला नळ पुरवणे.तसेच महिलांवरील दूरवरून पाणी आणण्याचा भर कमी करणे हा आहे.

भारत सरकारने हे धोरण पूर्ण करण्यासाठी आपल्या राज्य सरकारला भागीदार केले आहे.

भारत सरकारच्या जलजीवन अंतर्गत करण्यात येणारी कामे :

  • पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वाढविणे आणि त्यांचा विकास करणे.
  • पाणी व्यवस्थापन करणे.
  • भारत देशातील प्रेतेक घराला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे.
  • हे पाणी पिण्यायोग्य करणेसाठी पाण्यावर प्रक्रिया करणे.
  • डोंगराळ भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविणे.

Har Ghar Nal Yojana 2024 मुक्या घटक :

  • प्रत्येक ग्रामीण भागातील कुटुंबाला नळपाणी जोडणी देण्यासाठी प्रयत्नशील असणे.
  • पिण्याच्या पाण्याचा साठा करणे आणि त्यांचा विकास करणे.
  • मोठ्या प्रमाणात पाणी हस्तांतरण,उपचार यंत्रे आणि आवश्यक असेल तेथे ग्रामीण कुटुंबाची पूर्तता करण्यासाठी वितरण नेटवर्क,पाण्याच्या गुणवत्तेची समस्या असलेल्या भागात दुषित घटक काढून टाकण्यासाठी हस्तक्षेप
  • किमान ५५ lpcd च्या सेवा स्तरावर fhtcs प्रदान करण्यासाठी पूर्ण झलेल्या आणि चालू असलेल्या योजनांचे रितरोफितींग व्यवस्थापन
  • IEC, HRD, प्रशिक्षण उपयुक्तता विकसित करणे, पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा ,पाण्याची गुणवत्ता चाचणी आणि देखरेख

Har Ghar Nal Yojana 2024 व्यवस्थापन :

  • राष्ट्रीय स्तर : राष्ट्रीय जल जीवन अभियान
  • राज्य स्तर : राज्य जल आणि स्वच्छता अभियान
  • जिल्हा स्तर : जिल्हा पाणी आणि स्वच्छता अभियान
  • ग्रामपंचायत स्तर : पाणी समिती, गाव पाणी, स्वच्छता समिती, वापरकर्ता गट

Har Ghar Nal Yojana 2024 कागदपत्रे :

  • अर्जदार हा भारत देशाचा अधिकृत भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • तसेच,अर्जदार हा भारत देशाचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्त्पन्न प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • संपर्क नंबर

Har Ghar Nal Yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :

  • तुम्हाला सर्वात अगोदर जल अभियानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • जल जीवन अभियान अधिकृत वेबसाईट : https://jaljeevanmission.gov.in/
  • आता तुमच्या समोर या जल जीवन मिशन चे होम पेज ओपन होईल
  • होम पेज वर तुम्हाला दिसणाऱ्या Apply Now या पर्यायावर क्लिक करा
  • आता तुम्समोर अजून एक नवीन पेज ओपन होईल
  • तुमचा समोर ओपन झलेल्या या नवीन पेज वर तुम्हाला तुमचे नाव,मोबाईल नंबर, विचारलेली सर्व माहिती भरावी लागणार आहे
  • आता तुम्हाला सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे ( आधार कार्ड, रहिवासी पुरावा,पत्त्याचा पुरावा ,उत्त्पन्न प्रमाणपत्र , पासपोर्ट फोटो,वयाचा पुरावा ) तुमच्या अर्जाला जोडावी लागणार आहेत.
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा केल्यावर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज जमा करावा लागेल.

Other Posts : https://digishivay.com/mahila-swarnima-scheme-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/

https://digishivay.com/%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%95-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/

https://digishivay.com/har-ghar-nal-yojana-2024-%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%b3-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%aa/ https://digishivay.com/sukansukanya-samarudhi-yojana/

error: Content is protected !!