Gharkul Yojana Information in Marathi
Gharkul yojana साठी सरकार देत आहे १ लाख ५०,००० रुपयांची मदत.
Gharkul Yojana 2025 हि केंद्र मंत्रालयाने प्रधान मंत्री ( PM ) श्री नरेंद्र जी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु केली आहे.हि योजना प्रधान मंत्री आवास ( PMAY ) योजना मध्ये मोडते. या योजनांतर्गत ग्रामीण भागात वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांना सरकार घरा साठी १,५०,००० रुपये इतकी रक्कम मदत म्हणून करते. हि रक्कम पूर्वी १,३०,००० एवढी होती, जी आता वाढवून देण्यात येते आहे.
आज आपण या लेख द्वारे Gharkul Yojana Details हि सविस्तर पाने जाणून घेणार आहोत.या PMAY प्रधान मंत्री आवास योजना मध्ये अर्ज कसा दाखल करायचा, या पात्र होण्या साठीचे निकष काय आहेत इत्यादी..
Gharkul yojana 2025 काय आहे
सदर योजनेची घरकुल योजना २०२५/ प्रधान मंत्री आवास योजना ची सुरुवात दिनांक १ एप्रिल २०१६ या दिनी देशाचे सन्माननीय प्रधान मंत्री श्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे हि योजना ज्यांचे कडे स्वतःचे घर नाही असे ग्रामीण भागातील नारीकांसाठी हि योजना आहे.या योजनेत मदत कार्य म्हणून १,५०,००० एवढी रक्कम मदत करण्यात येते.
योजना नाव | Gharkul Yojana 2025 |
योजना कोणी सुरु केली | Pradhan Mantri Shri Narendra Modi |
योजनेचे लाभार्थी | देशातील नागरिक |
योजनेची आर्थिक मदत | १,५०,००० रुपये एवढी रक्कम |
अधिकृत वेबसाईट | https://pmayg.gov.in/ |
आमचे इतर योजना
MukhyaMantri Ladki Bahin Yojna https://digishivay.com/ladki-bahin-yojana-may-hafta-update/
Pradhan Mantri Gram Sadak Yojna https://digishivay.com/pradhan-mantri-gram-sadak-yojana/
MukhyaMantri Kanya Utthan Yojna https://digishivay.com/mukhyamantri-kanya-utthan-yojana/
Gharkul Yojana लाभ कसा घ्यावा
घरकुल योजनेचा लाभ घेण्या साठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.किंवा How to apply for Gharkul Yojana असे गुगल वर शोधावे लागेल.यानंतर तुमच्या समोर या योजनेची अधिकृत वेबसाईट दिसेल. या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. https://pmayg.gov.in/
घरकुल योजनेसाठीचे काही निकष / अट
घरकुल योजनेत पात्र होण्या साठी किंवा अर्ज करण्या साठी सरकारने काही निकष ठरवून दिलेले आहे. हे निकष पूर्ण होत असतील तरच तुम्ही या घरकुल योजनेत अर्ज करू शकता असे सांगण्यात आले आहे.
चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे निकष
- सदर योजनेत अर्ज करण्यासाठी अर्ज दर सर्व प्रथम भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्ज दर व्यक्ती कडे स्वताचे असे पक्के घर नसणे बंधन कारक ठरविण्यात आले आहे.
- अर्ज दार व्यक्तीची वयोमर्यादा हि १८ वय वर्षे पूर्ण झलेले किंवा १८ वय पेक्षा अधिक असावे.
- या घरकुल योजनेची महत्त्वाची अट म्हणजे या घरकुल योजना २०२५ योजनेच्या अर्ज दाराचे वार्षिक उत्पन्न हे ३,००,००० /- ते सुमारे ६,००,००० रुपये यांचे मध्ये असावे. या ठरवून देण्यात आलेल्या वार्षिक उत्पन्न पेक्षा जर कोणत्याही अर्ज दार व्यक्तीचे उत्पन्न या हून आधी असेल तर अशी अर्ज दार व्यक्ती या योजनेतून बाद करण्यात येते.
- या योजने तील अर्ज दार व्यक्तीचे नाव हे राशन कार्ड किंवा BPL यादीत असणे आवश्यक आहे.
- या, बरोबरच अर्जदार व्यक्तीचे नाव मत दार यादीत असणे सुधा बंधन कारक करण्यात आलेले आहे.
- या योजनेत अर्ज दाखल करण्या साठी एक वैध ओळखीचा दाखला असणे आवश्यक आहे.
घरकुल योजनासाठीचे आवश्यक कागद पत्रे
या घरकुल योजना २०२५ मध्ये अर्ज दाखल करण्या करिता सरकारने काही आवश्यक महत्वाचे कागद पत्रे ठरवून दिलेले आहेत. जे प्रत्येक अर्ज दार व्यक्ती कडे असणे अवश्यक आहे.
तर कागद पत्रे असे आहेत पुढील प्रमाणे
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक / तप शील
- स्वच्छ भारत मिशन / Swachh Bharat Mission ( SBM ) नोंदणी क्रमांक / नंबर
- उत्पन्न प्रमाण पत्र
- निवास प्रमाण पत्र
- जाती प्रमाण पत्र
- पास पोर्ट साईझ फोटो
- स्वतःचा मोबाईल क्रमांक / नंबर
घरकुल योजना २०२५ साठी अर्ज असा भरा
या घरकुल योजनेत अर्ज कारणासाठ तुम्हाला अर्ज करण्यासाठी खाली सांगण्यात आलेल्या पायऱ्या / टप्पे पूर्ण करून अर्ज दाखल करावा लागेल.
घरकुल योजना २०२५ / प्रधान मंत्री आवास योजना अर्ज करण्यासाठी टप्पे असे आहेत पुढील प्रमाणे
- सर्व प्रथम तुम्ही या घरकुल योजना २०२५ / प्रधान मंत्री आवास योजना च्या अधिकृत वेबसाईट वर जा. https://pmayg.gov.in/
- या नंतर तुमच्या समोर Awaassoft मेनू येईल,या मेनुतील तुम्ही Data Entry वर क्लिक करा.
- या नंतर Data Entry For Awas या बटनावर क्लिक करा.
- या मध्ये तुम्ही तुमचे राज्य, आणि जिल्हा निवडून Continue बटन क्लिक करा.
- असे केल्या नंतर , तुमच्या समोर युसर नेम,पास वर्ड योग्य माहिती भर आणि मग login वर क्लिक करा.
- मग तुम्ही यामध्ये विचारण्यात आलेली तुमची सर्व माहिती नित काळजीपूर्वक भर जसे कि – Personal Details,Beneficiary Bank Account Details, Beneficiary Convergence Details इत्यादी
अशा प्रकारे तुम्ही या घरकुल योजना २०२५ / प्रधान मंत्री आवास योजना मध्ये अर्ज दाखल करू शकता.
तुम्ही हा लेख संपूर्ण वाचलात या बद्दल मी तुमचा आभारी आहे !
धन्यवाद !
FAQS GHARKUL YOJANA 2025 / PRADHAN MANTRI AWAS YOJANA
प्रश्न १ : घरकुल योजना कोणासाठी सुरु करण्यात आलेली आहे ?
उत्तर : घरकुल योजना २०२५ सरकारने गरजू लोकांना घर मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेली आहे.
प्रश्न २ : प्रधान मंत्री आवास योजना सबसिडीची अंतिम तारीख काय आहे ?
उत्तर : प्रधान मंत्री आवास योजना सबसिडीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ अशी ठरविली आहे.
प्रश्न ३ : प्रधान मंत्री आवास योजने साठी कोण पात्र आहेत ?
उत्तर : प्रधान मंत्री आवास योजने साठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कमी उत्पन्न गट या श्रेनीतील नागरिक पात्र आहेत.