Bandhkam Kamgar Yojana Mahiti In Marathi
Bandhkam Kamgar Yojana ( बांधकाम कामगार योजना ) हि देशातील बांधकाम व्यापारात काम करणाऱ्या कामगारांसाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने सुरु केलेली हि Bandhkam Kamgar Yojana ( बांधकाम कामगार योजना ) योजना आहे.
Bandhkam Kamgar Yojana ( बांधकाम कामगार योजना ) हि आपल्या देशाचे भारत सरकारने सुरु केलेली आहे. या योजनेचे प्राथमिक धोरण हे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदत करणे हे आहे.या बांधकाम कामगार योजनात Bandhkam Kamgar Yojana मध्ये कामगारांना आरोग्य विमा , शिक्षणासाठी शिक्षण शिष्यवृत्ती , गरासाठी घरकुल योजना, पेन्शीन आणि अपघाती विमा यांसारखे विविध लाब्दायक तरतुदी आहेत.
आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध सरकारी कार्यालान्म्ध्ये बांधकामाकरित मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार Bandhkam Kamgar Yojana कार्य करीत आहेत. जे स्वताच्या घरापासून दूर राहून ऊन , वारा , व पाऊस यांची परवा न करता काम करतात त्यांचेसाठी या सर्व समस्यांचा विचार करता महाराष्ट्र शासनाने राज्यातील कामगारान्नासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र राज्यातील बांधकाम शेत्रातील कामगार हे राज्याच्या विकासाठी खूप मोठी आणि महात्व्ह्ची भिका बजावतात. हे Bandhkam Kamgar Yojana कामगार हे रस्ते, सरकारी कार्यालये, रस्ते जोडणारे पूल आणि असेच विविध सरकारी बांधकामे असलेल्या प्रकल्पांवर कार्य करीत असतात. या शेत्रातील काम हे अत्यंत जोखमीचे आणि काठी असते. या सर्व प्राथमिक बाबींमुळे महाराष्ट्र राज्य सरकारने या सर्व Bandhkam Kamgar Yojana बनविली आहे.
या Bandhkam Kamgar Yojana योजनेचे मुक्या उदिष्ट हे राज्याच्या बांधकाम क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व कामगारांना आर्थिक मदत , सामाजिक सुरक्षा , आणि आपले जीवांचा दर्जा सुधरवण्यासाठी सुविधा प्रदान करणे. यामध्ये काही सेवा या पुढीलप्रमाणे आहेत :
Bandhkam Kamgar Yojana Benefits :
आरोग्य विमा :
बांधकाम कामगार योजनेतील कामगारांना आणि त्यांच्या परिवाराला या योजनेतून Bandhkam Kamgar Yojana आरोग्य विम्याची सेवा प्रदान करण्यात आलेली आहे. जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचे गैरसोय होता कामा नये यासाठी.कामगार जर काही कारणास्तव आजारी असेल तर त्याला शासन तर्फे वैध्कीय विम मिळतो. याबोरोरच जर Bandhkam Kamgar Yojana योजनेतील कामगाराची पत्नी गरोदर असेल तर त्या कामगाराच्या पत्नीस सरकार कडून शासकीय मातृत्व लाभ मिळतो.
शिक्षणासाठी शिक्षण शिष्यवृत्ती :
बांधकाम कामगार योजनेतील कामगारांना त्यांच्या मुलांच्या उच्च्य भविष्यासाठी या Bandhkam Kamgar Yojana तून शालेय शिक्षण याबरोबरच उच्च्य आणि महाविद्यालयीन शिक्षण मिळावे यासाठी या योजनातून शिक्षण शिष्यवृत्ती सेवा देण्यात येते.
घरकुल सुविधा :
बांधकाम कामगार योजनेतील कामगारांना त्येंचे हक्काचे घर असावे या शुद्ध हेतूने या Bandhkam Kamgar Yojana तून घर बांधणीसाठी आर्थिक मदत आणि आर्थिक अनुदान देण्यात येते.
अपघात विमा :
बांधकाम कामगार योजनेतील कामगारांना आपत्कालीन मदत व्हावी या उदेशाने या Bandhkam Kamgar Yojana तून कामगारांना अपघात विम सेवा देण्यात आलेली आहे. कामगार जर काही कारणास्तव आजारी असेल तर त्याला शासन तर्फे वैध्कीय विम मिळतो. याबोरोरच जर Bandhkam Kamgar Yojana योजनेतील कामगाराची पत्नी गरोदर असेल तर त्या कामगाराच्या पत्नीस सरकार कडून शासकीय मातृत्व लाभ मिळतो.
गृहकर्ज वरील व्याज अनुदान :
बांधकाम कामगार योजनेतील कामगारांना त्यांनी घर बांधणी किंवा घर खरेदी साठी कुठल्याही बँकेकडून घेतलेल्या घर कर्जावर या Bandhkam Kamgar Yojana अंतर्गत व्याज अनुदाम मिळते.
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Yojana |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजनेचे लाभार्थी | बांधकाम क्षेत्रातील कामगार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन / ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://mahabocw.in/ |
या Bandhkam Kamgar Yojana नोंदणी पात्रता :
- या योजनेत पात्र होण्यासाठी मजूर हा भारत देशाचा रहिवासी असणे आवश्यक .
- अर्जदार हा आपल्या महाराष्ट्र राज्य नागरिक असावा.
- सदर अर्जदाराचे वय हे १८ ते ६० या वायोगता असणे बंधन कर्क आहे.
- याबरोबरच सदर अर्जदाराने मागील १२ महिन्यांमध्ये ९० हून अधिक दिवस Bandhkam Kamgar मानून काम केलेले असावे.
इतर सुविधा :
- Bandhkam Kamgar Yojana मधील कामगारांना सरकार तर्फे प्रशिक्षण व कौशल्ये विकास उपक्रम राबविले जातात.
- बांधकाम कामगार योजनेतील कामगांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना निवासाची सोय देण्यात येते.
- याबरोबरच कामगारांना मनोरान्नासाठी व क्रीडा यासाठी देखी विविध सुविधा प्रदान करण्यात येतात.
- या एकाच योजनेतून कामगारांना अनेक सरकारी सुविधांचा लाभ देण्यात येतो.
Bandhkam Kamgar Yojana चे उदिष्ट :
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना बनवण्या मागील उदिष्ट हे आहे कि, राज्यातील विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना शासकीय सुरक्षा या बरोबरच आरोग्य आणि इतर शासकीय कल्याण करी योजना यांचा कामगारांना लाभ मिळवून देनेयात येणे.सरकारी कामगारांन्साठी योग्य कामची परीशिती निर्माण करणे हा आहे.
इतर योजना