Atal Innovation Mission (AIM) हा एक भारत शासनाचा उपक्रम आहे.या कार्याचा उदेश भरत देशात नवीन संकल्पना आणि उद्योजक वाढविणे होय.
Atal Innovation Mission ( AIM ) संपूर्ण माहिती
अटल इंनोवेशन मिशन हे भारत सरकारच्या नीती आयोग या कार्यालांतर्गत काम करते. सदरील उपक्रम अटल इंनोवेशन मिशन हा भारत शासनाचा महत्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना समस्या सोडण्या साठी आणि नवीन विचारसरणी विकसित होण्यासाठी हा AIM उपक्रम कार्य करतो. हा भारत शासनाचा नवीन संकल्पना आणि उद्योजक मजबूत करण्या साठीचा एक उपक्रम आहे.
या उपक्रमाची सुरुवात सन २०१६ मध्ये करण्यात आली.या द्वारे , शाळान मध्ये समस्या सोडवणारी आणि विद्यापीठे ,संशोधन संस्था असा या उपक्रमाचे कार्य पद्धती आहे. अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रान मध्ये नवीन कार्यक्रमांना चालना देण्या साठी आणि असेच नवीन धोरणे विकसित करण्यासाठी या उपक्रमाचा उदेष्य आहे.
Atal Innovation Mission ( AIM ) चे उदिष्ट
- उद्योजक समर्थन : नवीन उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांनानवोदित उद्योजकांना आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि मदत पुरवणे.
- पर्यावरण निर्मिती : नवीन संकल्पना आणि उद्योजकता यांची देशात समृद्धी होण्या करिता योग्य असे अनुकूल वातावण तयार करणे.
- नाविन्यपूर्ण चालना : सामाजिक वेग वेगळ्या क्षेत्रान मध्ये नवीन संकल्पना आणि अर्थ व्यवस्था यांना प्रोत्साहन देण्या करिता योग्य कार्यक्रम आणि धोरण ठरविणे.
अधिकार क्षेत्र | भारत शासन |
मुख्य कार्यालय | दिल्ली |
विभाग | नीती आयोग |
सुरुवात | १६ जानेवारी २०१६ |
अधिकृत वेबसाईट | https://aim.gov.in/ |
अटल इंनोवेशन मिशन ( AIM ) चे घटक
- अटल टिंकरिंग ( ATL )
- अटल इन्क्युबेटर
- अटल कम्युनिटी इंनोवेशन सेंटर
- अटल न्यू इंडिया chalenge
या योजने मुळे भारत शासन देश मध्ये नाव नवीन संकल्पना व उद्योजकता भक्कम करण्या साठी मजबूत पाया तयार करण्यात अग्रेसर आहे.
आमचे इतर योजना
Pradhan Mantri Gram Sadak Yojana संपूर्ण माहिती https://digishivay.com/pradhan-mantri-gram-sadak-yojana/
Ladki Bahin Yojana May Hafta Update | माझी लाडकी बहिण योजना मे महिन्याची ११ वा हफ्त्याची तारीख जाहीर! लगेच पाहा! https://digishivay.com/ladki-bahin-yojana-may-hafta-update/
अटल टिंकरिंग ( ATL )
अटल टिंकरिंग हा या उपक्रमाचा मुख्य भाग आहे.या अटल टिंकरिंग चा उदेष्य भारत देशातील सुमारे १०,००,०००, मुलांना नवीन नावोन्मेश असे विकसित करणे होय.या मुळेच, भारत सरकार देशातील शाळां मध्ये अटल टिंकरिंग सेंटर उभारत आहे.या अटल टिंक रिंग सेंटर मुळे भारत देशातील तरुणाईच्या मना मध्ये कल्पना शक्ती , सर्जन शीलता आणि कुतूहल निर्माण होईल.यातून नवीन कौशल्य जसे कि संगणकीय विचार सारणी ,डिजिटल मन सिकता ,इत्यादी कौशल्ये विकसित होण्यास चालना मिळेल. अटल टिंक रिंग सेंटर हि एक आधुनिक आहे जी देश मधील सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलांना आधुनिक वस्तू द्वारे जसे कि थ्रीडी प्रिंटींग,लघु इलेक्ट्रोनिक्स असे विविध सेवा पुरवून समस्या सोडवते.
अटल इन्क्युबेटर
अटल इंनोवेशन मिशनचे हे अटल इन्क्युबेटर महत्वाचे अंग आहे. हे सर्व भारत देशाच्या नीती आयोग या द्वारे चालविण्यात येते.या अटल इन्क्युबेटर चे काही फायदे आहेत जसे कि
१. संशोधन करण्यास मदत करणे.या मध्ये देशातील तरुण विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास मार्ग दर्शन मिळेत.या मुळेच, विध्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञान यांची माहिती मिलेते.
२. उद्योजकांना गरजेच्या सुविधा पुरवणे.भारत देशातील नवीन होतकरू उद्योजन यांना त्यांचे नव्याने व्यवसाय सुरु करण्यास आवश्यक सुविधा या अटल इन्क्युबेटर च्या द्वारे देण्यात येतात.यामध्ये कार्यालये, नाव नवीन विकसित तंत्रज्ञान आणि योग्य असे तज्ञांचे मार्ग दर्शन इत्यादी या अटल इन्क्युबेटर च्य माध्यमातून सुविधा देण्यात येतात.
अटल कम्युनिटी इंनोवेशन सेंटर
अटल कम्युनिटी इंनोवेशन सेंटर हे अटल इंनोवेशन सेंटर ने भारत देशातील शैक्षणिक विद्या पीठे, संस्था ,यांना प्रोत्साहन करण्या करिता उभारले आहेत.या उपक्रमाचे उदेशे आहे कि भारत देशातील तरुणांना जागतिक दर्जा असलेल्या नावोन्मेशाला चालना देणे.या बरोबरच, नवीन उद्योग, व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना उद्योजकांना योग असा भक्कम पाठींबा देणे.
अटल न्यू इंडिया chalenge
अटल न्यू इंडिया chalenge हे अटल इंनोवेशन मिशनचे प्रमुख कार्य आहे. हे कार्य भारत देशाच्या नीती आयोग या मंडळा द्वारे चालविले जाते.या उपक्रमांतर्गत देशातील सामाजिक समस्या असलेल्या गोष्टींचे निवारण करण्या साठी नवीन असे उपाय योजना शोधण्यात येतात.
अटल न्यू इंडिया chalenge चे उदिष्ट
१. तंत्रज्ञान रचित नवीन संकल्पना राबविणे.शिक्षण , कृषी, उर्जा, अवकाश प्रयोग या सारख्या गुंता गुंतीच्या समस्यान वर उपाय- योजना शोधणे. तंत्रज्ञान चा योग्य उपयोग करून या सर्व त्रिक समस्या सोडविल्या जातात.
२.उद्योजक यांना योग अशी मदत करणे.उपयुक्त साधन आणि मार्ग दर्शन करणे. या बरोबरच, या अटल न्यू इंडिया chalenge मुळे नवीन व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले जे.
FAQS ATAL INNOVATION MISSION
प्रश्न १ : या अटल इंनोवेशन मिशन चे प्रमुख कोण आहेत ?
उत्तर : चिंतन वैष्णव हे या अटल इंनोवेशन मिशन चे प्रमुख आहेत.
प्रश्न २ : कोणत्या विभागा द्वारे या अटल इंनोवेशन मिशन चे कार्य चालविले जाते ?
उत्तर : भारत देशाच्या नीती आयोग या कार्यालय द्वारे अटल इंनोवेशन मिशन चे कार्य चालविण्यात येते.
प्रश्न ३ : नीती आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
उत्तर : नीती आयोगाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे.
प्रश्न ४ : नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आले ?
उत्तर : भारत देशात नीती आयोगाची स्थापना१ जानेवारी २०१५ रोजी केंद्रीय मंडळाच्या ठरावातून करण्यात आली.