Mukhyamantri Jan Kalyan Yojana Details In Marathi
Mukhyamantri Jan Kalyan Yojana हि योजना राज्यातील कामगार कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे या प्रेरणेने सुरु केलेली आहे.आज आपण या संपूर्ण लेख मध्ये या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजने बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.यामध्ये हि Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजना काय आहे, या योजनेचे उदिष्ट , ध्येय काय आहे,तसेच या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजनेचे फायदे काय काय आहे,या योजने साठी पात्र होण्या साठी काय निकष आहेत किवा काय काय महत्वाची कागद पत्रे या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजने साठी लागतात.हि सर्व माहित आपण आज या संपूर्ण लेख मध्ये पाहणार आहोत. तरी आपण हा संपूर्ण लेख नित काळजी पूर्वक वाचा. या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजनेचा मुख्य आणि प्रमुख उद्देश हा असंघटीत कामगार कर्मचार्यांच्या मुलांना उच्च शैक्षणिक शिक्षण प्रदान करण्यास हातभार लावणे.या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजना द्वारे शासकीय कामगार विभामध्ये कार्यरत असलेल्या सर्व असंघटीत कर्मचार्यांना मुलांना शिक्षण शुल्क सरकारने भरणे.
वाचा
PradhanMantri Yashasvi Yojana | प्रधानमंत्री यशस्वी योजना
Mukhyamantri Jan Kalyan Yojana काय आहे ?
Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजना हि आपल्या भारत देशातील मध्य प्रदेश या राज्याची आहे.होय,हि Mukhyamantri Jan Kalyan Yojana मध्य प्रदेश राज्य शासनाची एक महत्वाची योजना आहे. हि योजना सुरु करण्या मागील मध्य प्रदेश राज्य शासनाचा उदेश्य तेथील कामगार कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण सुविधा प्रदान करणे हअसा आहे.हि योजना मध्य प्रदेश सरकारने सन २०१९ ,अधे सुरु केली आहे.या योजने मध्ये मध्य प्रदेश राज्यातील कामगार कर्मचार्यांना सामाजिक सुरक्षा मिळते.असे व अनेक प्रकारचे विविध लाभ या मध्य प्रदेश राज्य शासनाने या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजने मध्ये समाविष्ट केले आहेत.
योजनेचे नाव | Mukhyamantri Jan Kalyan Yojana |
योजना सुरु केली | भारत देशातील मध्य प्रदेश राज्य शासन |
उदिष्ट | कामगार कर्मचार्यांना सामजिक सुरक्षा देणे |
लाभार्थी | मध्य प्रदेश राज्यातील असंघटीत कामगार कर्मचारी |
योजनेची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ | https://sambal.mp.gov.in/ |
Mukhyamantri Jan Kalyan Yojana लाभ
या मध्य प्रदेश राज्य सरकारच्या Mukhyamantri Jan Kalyan Yojana यो योजनेची काही मुख्य / प्रमुख उदिष्टे पुढील प्रमाणे :
- मध्य प्रदेश राज्यातील गर्भवती महिलांना प्रसूती सेवा पुरवणे.
- मोफत वैद्यकीय मातृत्व / आई सहाय्य योजना.
- भारत सरकारच्या आयुष्मान भारत योजना राबविणे.
- थकीत असलेले वीज बिल माफ करणे योजना.
- मध्य प्रदेश राज्य तील विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे साठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना.
- सर्व सामान्य वीज बिल योजना राबवणे.
- मध्य प्रदेश राज्यातील आपत्कालीन किंवा अपघात ग्रस्त यांना आरोग्य विमा सेवा / संरक्षण
- मध्य प्रदेश राज्य तील पदवी आणि सर्व उच्च प्रतिष्ठित शिक्षणा साठी खर्च मध्य प्रदेश राज्य सरकार उचलेल.
Mukhyamantri Jan Kalyan Yojana वैशिष्टे
मध्य प्रदेश राज्याच्या या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजनेची काय विशेष वैशिष्टे आहेत पाहूयात / पुढील प्रमाणे
- मध्य प्रदेश राज्यातील गरीब कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्या साठी या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजना द्वारे मदत पुरविली जाते.
- मध्य प्रदेश राज्यातील गरीब महिलेने मुलास जन्म दिला असेल तर त्यांचे बँक खाते वर ४,००० /- ( चार हजार रुपये ) एवढी रक्कम दिले जातात.
- त्या नंतर जन्म नंतर परत १२,००० /- ( बारा हजार रुपये ) एवढी रक्कम त्या महिले च्या बँक खाते वर जमा होते.
- Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजनेंतर्गत राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणार्या संबळ कुटुंब तील मुलांना ५०,००० /- ( पन्नास हजार रुपये ) एवढी रक्कम दिली जाते.
- या योजनांतर्गत Mukhyamantri Jan Kalyan Yojana कामगार कर्मचार्याचा मृत्यू झ्हाल्यास २,००,००० ( दोन लाख रुपये ), अपघाती मृत्यू झाल्यास ४,००,०००/- ( चार लाख रुपये ) अंशतः कायमचे अपंगत्व आल्यास १,००,००० ( एक लाख रुपये ) , आणि जर कायमचे अपंगत्व आल्यास २,००,००० /- ( दोन लाख रुपये ) रुपयांची मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे असे मद्य प्रदेश राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट सांगितलेले आहे.
Mukhyamantri Jan Kalyan Yojana कागद पत्रे
- ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड )
- पत्याचा दाखला
- उत्पन्न दर्शविणारे प्रमाण पत्र
- बँक खाते तपशील
- पास फोटो
Mukhyamantri Jan Kalyan Yojana अर्ज प्रक्रिया
मध्य प्रदेश सरकारने या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजने साठी अर्ज करण्या साठी ऑनलाइन पद्धत / प्रक्रिया ठरवून दिलेली आहे.चला तर मग पाहूयात
- अर्जदाराला सर्व प्रथम या Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
- यानंतर विचारण्यात आलेली सर्व वैयक्तिक माहिती भरणे अनिवार्य
- माहिती भरल्या नंतर आवश्यक ती सर्व कागद पत्रे जमा करावी लागतील.
- सर्व माहित आणि कागदपत्रे व्यवस्थित भरल्या नंतर अर्ज सबमिट करून टाका.
Mukhyamantri Jan Kalyan Yojana FAQS
प्रश्न १ : Mukhyamantri Jan Kalyan Yojana कोणत्या राज्याची आहे ?
उत्तर : Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजना मध्य प्रदेश राज्याची आहे.
प्रश्न २ : Mukhyamantri Jan Kalyan Yojana सुरु करते वेळी मध्य प्रदेश राज्याचे मुखमंत्री ( CM ) कोण होते ?
उत्तर : Mukhyamantri Jan Kalyan Yojana योजना सुरु करते वेळी भारत देशातील मध्य प्रदेश राज्याचे मुखमंत्री ( CM ) आदरणीय श्री. शिव राज चौहान हे होते.
प्रश्न ३ : Mukhyamantri Jan Kalyan Yojana साठी कोण पात्र आहे ?
उत्तर : Mukhyamantri Jan Kalyan Yojana या योजना साठी मध्य प्रदेश राज्याचा स्थानिक / कायमचा रहिवासी पात्र आहे.