Mukhyamantri Sahara Yojana | मुख्यमंत्री सहारा योजना ( HP )

Mukhyamantri Sahara Yojana Details In Marathi

Mukhyamantri Sahara Yojana हि अति गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आर्थिक सहायता मिळवून देते.या मुळे व्यक्तींना त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यास प्रोत्साहन मिळते. आज आपण या Mukhyamantri Sahara Yojana योजनेची संपूर्ण माहिती या आपल्या लेखाद्वारे समजून घेणार आहोत.जसे कि हि योजना काय आहे, या Mukhyamantri Sahara Yojana योजनेची फायदे आणि निकष काय आहेत, Mukhyamantri Sahara Yojanaहि योजना कोणी सुरु केली,तसेच या Mukhyamantri Sahara Yojana योजने मध्ये पात्रता नियम / निकष काय नेमून दिलेले आहेत,अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.चला तर मग पाहूयात हि आपली Mukhyamantri Sahara Yojana.

Mukhyamantri Sahara Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mukhyamantri Sahara Yojana काय आहे ?

Mukhyamantri Sahara Yojana हि अति गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आर्थिक सहायता मिळवून देते.या मुळे व्यक्तींना त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यास प्रोत्साहन मिळते.हि Mukhyamantri Sahara Yojana योजना राज्यातील कुटुंबांना त्यांचे वयक्तिक जीवन मान टकटक ठेवण्य करिता आणि अति प्राण घटक दीर्घ कालीन आजारांच्या उपचारांना कुटुंबांचे आर्थिक ओझे कमी करते.हि Mukhyamantri Sahara Yojana योजना आपल्या भारत देशातील पर्यटन म्हणून ओळख असलेल्या आपल्या हिमाचल प्रदेश या राच्याची योजना आहे.होय, बरोबर हि योजना महाराष्ट्र राज्याची नसून हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरु केलेली योजना आहे.

योजनेचे नाव Mukhyamantri Sahara Yojana
सुरु केली भारत देशातील हिमाचल प्रदेश राज्य सरकार
उदिष्ट अत्यंत गंभीर आजारांच्या उपचारांना आर्थिक सहायता निधी पुरवणे
आजार प्राण घातक आजार ( कर्करोग , अर्धांग वायू , शरीरातील स्नायूंचा अपव्यय ) अशे अति घन्म्भीर प्राण घातक आजार
अर्ज पद्धत ऑनलाइन / ऑफलाईन
सदर योजनेची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ https://sahara.hpsbys.in/Home/Default

वाचा

Mukhyamantri Jan Kalyan Yojana | मुख्यमंत्री जन कल्याण योजना ( MP )

Mukhyamantri Sahara Yojana उदिष्टे

Mukhyamantri Sahara Yojana साठी भारत देशातील हिमाचल प्रदेश राज्य सरकारचे काही प्रमुख उदिष्टे आहेत.ते आता आपण पहाणर आहोत. पुढील प्रमाणे,

  • सदर हिमाचल प्रदेश राज्य सरकारची हि Mukhyamantri Sahara Yojana योजना हिमाचल प्रदेश राज्यातील संवेदनशील आजारांनी ग्रस्त असलेल्या पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणार्या रुग्णांना या योजने द्वारे आर्थिक सहायता पुरवते.
  • या, मुळे रुग्णांना दीर्घकाळा पर्यंत वैद्यकीय उपचार साठी निधी / आर्थिक ओझे हलके होते.

Mukhyamantri Sahara Yojana वैशिष्टे

Mukhyamantri Sahara Yojana सहारा योजनेची काही विशेष वैशिष्टे पाहूयात, कोणते आहेत हे उदिष्टे पुढील प्रमाणे,

  • या Mukhyamantri Sahara Yojana योजनेचे प्राथमिक व सर्व सामान्य वैशिष्टे हे आहे कि सर्व प्रथम हिमाचल प्रदेश राज्यातील सर्व सामान्य कुटुंबातील गंभीर आजार असणार्या रुग्णाला आर्थिक पाठबळ देणे.
  • या मध्ये सदर रुग्ण व्यक्तीला दर महा त्यांचे कडे ३,००० /- ( तीन हजार रुपये ) एवढे अर्थ सहाय्य मिळते.

Mukhyamantri Sahara Yojana असलेले आजार

या हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या Mukhyamantri Sahara Yojana योजनेंतर्गत काही प्राण घटक गंभीर आजार ठर्विलीले आहेत. ज्यांना Mukhyamantri Sahara Yojana या योजने द्वारे अठीक मदत मिळते. मग पाहूयात कोणते आहेत हे आजार पुढील प्रमाणे

  • कर्क रोग
  • रक्त क्षय
  • अर्धांग वायू
  • यकृताचे आजार
  • पार्किन्सन
  • स्नायू अपव्यय

पाहिलात यांसारख्या अति गंभीर प्राण घातक आजार आहेत जे हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या या Mukhyamantri Sahara Yojana योजने मध्ये नमूद केलेले आहेत.

Mukhyamantri Sahara Yojana लाभ

हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या या Mukhyamantri Sahara Yojana योजनेचे काय काय आणि कोणते कोणते लाभ आहेत.ते आता आपण जाणून घेणार आहोत, पुढील प्रमाणे

  • योजनेत पात्र ठरलेल्या रुग्ण व्यक्तीला दरमहा ३,००० /- ( तीन हजार ) एवढी रक्कम मिळणार
  • हि रक्कम ( तीन हजार रुपये ) थेट रुग्ण व्यक्तीच्या बँक खाते मध्ये विस्तान्तारीन केली जाते.
  • हि सर्व मदत फक्त या Mukhyamantri Sahara Yojana योजनेत मध्ये असणार्या किंवा नमूद केलेल्या आजारांनाच मिळते.

Mukhyamantri Sahara Yojana पात्रता निकष

या Mukhyamantri Sahara Yojana योजने साठी अनिवार्य असणारे पात्रता निकष पुढील प्रमाणे,

  • अर्ज दर व्यक्ती हिमाचल प्रदेश राज्याचा रहिवासी असावा
  • नेमून देण्यात आलेल्या आर्थिक श्रेणीतील व्यक्तींनाच अर्ज मिळणार
  • अर्जदार व्यक्तीचे किंवा त्यांचे कौटुंबिक उत्पन्न ४,००,०००, /- ( चार लाख रुपये ) यांचे पेक्षा जास्त नसावे
  • अर्जदार रुग्ण व्यक्तीला संबंधित आजाराचे वैधकीय तपशील असणे बंधनकारक

Mukhyamantri Sahara Yojana कागद पत्रे

Mukhyamantri Sahara Yojana योजना साठी आवश्यक कागद पत्रे पुढील प्रमाणे,

  • आजाराचे प्रमाण पत्र किंवा वैधकीय तपशील
  • ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड, राशन कार्ड ,मतदार कार्ड इत्यादी )
  • कौटुंबिक उत्पन्न प्रमाण पत्र
  • आजाराची उपचार नोदीचा तपशील
  • बँक खाते तपशील

Mukhyamantri Sahara Yojana अर्ज प्रक्रिया

सदर Mukhyamantri Sahara Yojana योजने साठी आपण अर्ज ऑनलाइन पद्धतीने पण करू शकता. चला तर मग पाहूयात

  • सर्व प्रथम या Mukhyamantri Sahara Yojana योजनेचे अधिकृत वेबसाईट ला भेट द्या, https://sahara.hpsbys.in/Home/Default
  • यानंतर , येथे तुम्हाला विचारण्यात आलेली तुमची सर्व वैयक्तिक माहिती नित काळजी पूर्वक भरा,
  • सोबतच, या Mukhyamantri Sahara Yojana साठी नेमून दिण्यात आलेली सर्व कागद पत्रे नित व्यवस्थित जपून जमा करा किंवा अपलोड करा.
  • हे सर्व नित भरल्या नंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
  • या, नंतर तुम्हाला या Mukhyamantri Sahara Yojana योजने साठी तुम्ही पात्र आहात कि नाही प्रशासना द्वारे कळविले जाईल.

Mukhyamantri Sahara Yojana

Mukhyamantri Sahara Yojana FAQS

प्रश्न १ : Mukhyamantri Sahara Yojana कोणत्या राज्याची आहे ?

उत्तर : Mukhyamantri Sahara Yojana हो योजना भारत देशातील हिमाचल प्रदेश या राज्याची योजना आहे.

प्रश्न २ : Mukhyamantri Sahara Yojana योजनेत किती आर्थिक मदत मिळते ?

उत्तर : Mukhyamantri Sahara Yojana या योजनेत पात्र अर्जदार रुग्णास दरमहा ३,००० /- एवढी रक्कम अर्थ सहायता म्हणून मिळते.

प्रश्न ३ : Mukhyamantri Sahara Yojana कोणत्या आजारांवर उपचार मिळतो ?

उत्तर : Mukhyamantri Sahara Yojana या योजनेत कर्करोग,अर्धांग वायू अशा प्राण घटक गंभीर आजारांवर उपचार मिळतो.