Mukhyamantri Tirth Yatra Yojana | मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना 2025

Mukhyamantri Tirth Yatra Yojana Information In Marathi

Mukhyamantri Tirth Yatra Yojana हि आपल्या भारत देशातील महाराष्ट्र राज्य सरकारची एक अभिनव अशी योजना आहे.या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने अनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देव दर्शन करता यावे या अनुषंगाने सुरु केली आहे. आपण आजच्या या लेख मध्ये या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या मध्ये सदर योजना Mukhyamantri Tirth Yatra Yojana सुरु करण्या मागील आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचा उद्देश्य , हेतू , योजने साठीचे निकष , पात्रता , या बरोबरच या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेत राज्यातील नागरिकांची ठरवून दिलेली वयोमर्यादा किवा कोणत्या वयापासून ते कोणत्या वयापर्यंतच्या नागरिकांना या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेचा लाभ मिळणार इत्यादी…

Mukhyamantri Tirth Yatra Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वाचा

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY | प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2025

Mukhyamantri Tirth Yatra Yojana काय आहे ?

Mukhyamantri Tirth Yatra Yojana हि महाराष्ट्र राज्य सरकारची एक ज्येष्ठ नागरिकान साठी बनवण्यात आलेली योजना आहे.या योजने मध्ये महाराष्ट्र राज्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना देव दर्शन करिता मोफत सवलत मिळते.या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने मध्ये ज्येष्ठ नागरिक आपल्या भारत देशातील कुठल्याही तीर्थ क्षेत्राला भेटी देता येतात.या संपूर्ण तीर्थ यात्रा साठी होणारा खर्च Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने द्वारे महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे करण्यात येतो.या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने अंतर्गत राज्यातील तीर्थ यात्रा प्रवासी ज्येष्ठ नागरिकास ३०,००० /- ( तीस हजार रुपये ) एवढी रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्यात येते.

योजनेचे नाव Mukhyamantri Tirth Yatra Yojana
योजना सुरु केली भारत देशातील महाराष्ट्र राज्य सरकार
उदिष्टेमहाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांस मोफत देव दर्शन करणे
लाभ भारत देशातील पवित्र तीर्थ क्षेत्रे आणि ३०,०००/- ( तीस हजार रुपये ) एवढे मान धन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ वयोवृद्ध ६० वय वर्ष पार केलेले नागरिक
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
योजनेची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme/chief-minister-tirth-darshan-scheme/

Mukhyamantri Tirth Yatra Yojana समाविष्ट तीर्थ क्षेत्रे

या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने साठी महारष्ट्र राज्य सरकारने काही निवडक पवित्र तीर्थ क्षेत्रांची सूची दिलेली आहे. ज्यात या Mukhyamantri Tirth Yatra Yojana साठी निवडक तीर्थ क्षेत्रांची नवे आहेत. चला तर मग पाहूयात, महाराष्ट्र राज्य सरकारने निवडलेली तीर्थ क्षेत्र कोणती आहेत . पुढील प्रमाणे

  • केदार नाथ
  • अमर नाथ
  • बद्री नाथ
  • अयोध्या प्रभू श्री राम मंदिर
  • काशी
  • सोम नाथ मंदिर
  • द्वारका
  • तिरुपती बालाजी देव स्थान
  • वैष्णव देवी मंदिर
  • अक्षर धाम
  • गंगोत्री मंदिर
  • जगन्नाथ पुरी मंदिर
  • रामेश्वरम
  • हरिद्वार
  • अजमेर मंदिर
  • सिद्धिविनायक मंदिर
  • महलक्ष्मी मंदिर
  • देहू
  • पंढरपूर
  • आळंदी
  • महागणपती रांजणगाव
  • शिखर शिंगणापूर
  • पैठण
  • त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक
  • सप्तशृंगी मंदिर

हि Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने साठीचे काही पवित्र तीर्थ क्षेते आहेत जी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने नमूद केली आहेत.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana पात्रता निकष

या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजना साठी महाराष्ट्र राज्य सरकारने काही आठी व शर्ती लागू केल्या आहेत. चला तर मग पाहूयात कोणत्या अठी व शर्ती आहेत. पुढील प्रमाणे ,

  • अर्ज दर ज्येष्ठ नागरिक हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत.
  • या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने साठी अर्ज दार ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्षे ६० किंवा त्या पेक्षा जास्त असावे.
  • अर्ज दार ज्येष्ठ नागरिक व्यक्तीचे कौटुंबिक उत्पन्न हे २,५०,००० /- ( दोन लाख पन्नास हजार रुपये ) पेक्षा जास्त नसले पाहिजे.

वरती नमूद केलेल्या अट व शर्ती मध्ये जे पात्र असतील त्यांनाच या योजा साठी निवडले जाईल.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana लाभ

या Mukhyamantri Tirth Yatra Yojana साठी महाराष्ट्र सरकाने दिलेले फायदे आता पाहणार आहोत,चला तर मग पाहूयात या Mukhyamantri Tirth Yatra Yojana साठीचे लाभ

पुढील प्रमाणे

  • पात्र अर्जदार ज्येष्ठ नागरिकास प्रती ३०,००० /- ( तीस हजार रुपये ) एवढे महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे आर्थिक मदत
  • योजनेस पात्र ठरलेल्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तीच्या सोबतीस कुटुंबातील एक व्यक्ती येऊ शकते
  • संपूर्ण प्रवास रेल्वेने असणार मोफत
  • जेवणाची सुविधा असणार
  • राहण्याची सुविधा असणार
  • तीर्थ क्षेत्रे स्थळा वर मार्ग सर्षण आणि इतर काही सुविधा

Mukhyamantri Tirth Yatra Yojana कागद पत्रे

या Mukhyamantri Tirth Yatra Yojana साठी महाराष्ट्र सरकारने नेमून दिलेले कागद पत्रे आता आपण पाहणार आहोत.चला तर मग पाहूयात. पुढील प्रमाणे ,

  • लाभार्थी ज्येष्ठ नागरिकाचे ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड , मतदार कार्ड )
  • कौटुंबिक रेशन कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाण पत्र ( २,५०,०००/- पेक्षा कमी असलेले )
  • वैद्यकीय प्रमाण पत्र
  • स्वयं घोषणा पत्र

Mukhyamantri Tirth Yatra Yojana अर्ज प्रक्रिया

सदर Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने साठी आपण या योजनेच्या अधिकृत वेबसाईट किंवा संकेतस्थळाला भेट देऊ शकता. Mukhyamantri Tirth Yatra Yojana संकेतस्थळ किंवा या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने साठी आपण जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर पण अर्ज करू शकता.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana FAQS

प्रश्न १ : Mukhyamantri Tirth Yatra Yojana साठी वयोमर्यादा किती आहे ?

उत्तर Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने साठी महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकाची वयोमर्यादा हि वय वर्षे ६० अशी आहे.

प्रश्न २ : Mukhyamantri Tirth Yatra Yojana किती आर्थिक मदत मिळते ?

उत्तर या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजने साठी महाराष्ट्र राज्य सरकार ३० ,००० एवढी रक्कम मदत म्हणून देते.