PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY | प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2025

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY Details In Marathi

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY हि आपल्या भारत देशाच्या केंद्र सरकारची योजना आहे. या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY हि एक मुख्य शेतकऱ्यांच्या फायद्या साठी बनविलेली पिक विमा योजना आहे.सदर PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY हि योजना पिक महसूल विमा आणि पिक उत्पादन विमा या दोन्ही प्रकारांना समाविष्ट आहे.

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वाचा

Mukhyamantri Jan Kalyan Yojana | मुख्यमंत्री जन कल्याण योजना ( MP )

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY काय आहे ?

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजना हि भारत केंद्र सरकारची देशातील शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाची आणि महत्त्वपूर्ण योजना आहे.या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजना द्वारे शेतकरी वर्गासाठी जी काही नैसर्गिक आपत्ती असते जसे कि पिकांवर कीड लागणे,हवामान यांसारख्या आपत्तींपासून पिकांचे संरक्षण व्हावे या शुद्ध हेतूने या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेची निर्मिती करण्यात आलेली आहे.या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेचा मुख्य आणि प्रामाणिक उद्देश्य हा ओईक विमा यांचा वापर अधिक वाढवणे आणि शेतकरी वर्गाला कमी परवडणार्या दरात विमा उपलब्ध करून देणे हा होय. आपल्या भारत देशातील इतर सर्व क्षेत्रां पेक्षा शेती हि जास्तीत जास्त लोकांची / देशाची उपजीविका भागवते.पिक विमा आपल्या देशातील सर्व शेतकरी बांधवांना अनिश्चित हवामान , गारपीट, पूर , भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक संकटां पासून संरक्षण प्रदान करतो.

योजनेचे नाव PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY
योजना सुरु केली भारत केंद्र सरकार
उदिष्टशेतकरी बांधवांचे पिकांना संरक्षण देणे
विमा प्रीमियम खरीप पिकांकरिता २%
रब्बी पिकांकरिता १.५%
लाभार्थी देशातील सर्व शेतकरी बांधव
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
योजनेची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ https://pmfby.gov.in/

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY उद्देश

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेचे उद्देश्य पुढील प्रमाणे

  • देशातील शेतकरी बांधवांना नवीन आणि आधुनिक शेती साधनांचा उपयोग / वापर करण्या साठी तयार करणे.
  • अन्पेक्षिंत किंवा काही नैसर्गिक घटना / आपत्ती यांचे पासून पिकांना होणारे नुकसान सहन करणाऱ्या शित्कारी बांधवांना विमा मदत देणे.
  • शेतकरी बांधवांचे शेती संभाने साठी त्यांचे शेती उत्पन्न स्थिर करण्यास अग्रेसर राहणे.

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेंतर्गत समाविष्ट पिक

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY या योजनेंतर्गत येणारी समाविष्ट पिकांची यादी पुढील प्रमाणे

  • बाजरी
  • डाळी
  • तृण धान्ये
  • तेलबिया
  • व्यावसायिक / वार्षिक बागायती पिक

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY प्रीमियम दर

या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजने साठी पिकांसाठी प्रीमियम दर पाहूयात

हंगाम पिके शेतकरी बांधवांना भरावे लागणारे विमा
खरीप सर्व अन्न धान्ये आणि तेलबिया विमा शुल्काच्या २% किंवा विमाधारक दर , जे असेल ते
रब्बी सर्व अन्न धान्ये आणि तेलबिया विमा शुल्काच्या १.५०% किवा विमाकृत जे असेल ते
खरीप आणि रब्बी वार्षिक व्यावसायिक / वार्षिक बागायती विमा शुल्काच्या किंवा विमाकृत ५% जे असेल ते

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेची वैशिष्ट्ये

या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेऊयात

कमी प्रीमियम :

देशातील शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील पिकांसाठी २% तर रब्बी हंगामातील पिकांसाठी १.५% एवढे कमी दरात विमा उपलब्ध आहेत.

विस्तृत कव्हरेज :

नुकसान कारक नैसर्गिक आपत्ती जसे कि गारपीट , पूर , दुष्काळ , अतिवृष्टी , इत्यादी पासून होणारे नुकसान या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेत समविष्ट आहेत.

आधुनिक यंत्रांचा वापर :

देशातील सर्व शेतकरी बांधवांना शेती सोपी व सोयीस्कर व्हावी या करिता या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेत अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्या वर भर देण्यात येतो.

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY पात्रता

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजने साठीची आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे

  • अर्जदार विमा असणार्या शेत जमिनी वर शेतकरी / भाग धारक असणे बंधन कारक
  • जमीन मालकी प्रमाण पत्र
  • विमा सुनिश्चित केलेल्या वेळेत भरलेला असावा

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY कागद पत्रे

या देशातील अति महत्वाच्या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजने साठी लागणारी कागद पत्रे पुढील प्रमाणे

  • बँक खाते तपशील
  • आधार क्रमांक
  • विमा करण्याच्या जमिनीचा खासरा क्रमांक
  • रेशन कार्ड
  • अर्जदार शेतकरी बांधवांचा स्वतःचा पास पोर्ट फोटो

PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY अर्ज प्रक्रिया

या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजने साठी अर्ज करण्याची पद्धत भारत केंद्र सरकारने ऑनलाइन अशीच बंधन कारक केली आहे.

  • सर्व प्रथम या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या https://pmfby.gov.in/
  • या, नंतर तुमचे नाव नोंदणी करून आवश्यक ती विचारण्यात आलेली तुमची सर्व माहित भरा.
  • नंतर तुम्हाला करावयाचे ते पिक निवडा आणि तुमचा पिक विमा अर्ज पूर्ण करा.
  • सर्व माहिती पुनः एकदा नित तपासून बघा आणि आता तुमचा अर्ज https://pmfby.gov.in/ अधिकृत वेबसाईट ला सबमिट करा.
PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY FAQS

प्रश्न १ : PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY या योजने साठी मी स्वतः अर्ज दाखल करू शकतो का ?

उत्तर : होय, तुम्ही स्वतः या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेसाठी साठी अर्ज दाखल करू शकता.त्यासाठी तुम्हाला या PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेच्या https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

प्रश्न २ : PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेंतर्गतकोणत्या पिकांचा समावेश आहे ?

उत्तर : PradhanMantri Fasal Bima Yojana PMFBY योजनेंतर्गत अन्न धान्ये , तेलबिया या पिकांचा समावेश आहे.