Mahila Swarnima Scheme | महिला स्वर्णिमा योजना

Mahila Swarnima Yojana Details

उद्योजक महिलांना सक्षम करण्यासाठी NBCFDC ने हि महिला स्वर्णिमा योजना सुरु केलेली आहे.

Mahila Swarnima Scheme |  महिला स्वर्णिमा योजना
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NBCFDC ने सुरु केलेली हि महिला स्वर्णिमा योजना उद्योजक महिलांना मुदत कर्ज वाटप करते. SCA द्वारे हि महिला स्वर्णिमा योजना नोडल योजना मानून राबविण्यात येते.सामाजिक न्याय्य आणि सक्षमीकरण मंत्रालय द्वारे हि योजना विकासात्मक कामांना प्रोत्साहन देते,याबरोबरच विकास कौशल्ये आणि स्वयाम्रोज्गारास देखील मदत करत असते.

शेती,लघु व्यवसाय , कारागीर आणि पारंपारिक व्यवसाय आणि वाहतूक व सेवा क्षेत्र , अभ्यासक्रम यासह विविध क्षेत्रांमध्ये हि मदत केली जाते. केंद्र आणि राज्य सरकार हे महिलांचे कल्याण या उद्देश्याने विविध योजना राबवत असते. देशातील आर्थिक आणि मागास असलेल्या महिलांना सक्षम करण्यसाठी आणि त्यांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक आणि न्याय विभागाने महिला स्वर्णिमा योजना सुरु केली.या योजनेतून महिलांना व्यवसायासाठी ५% व्याजदराने २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

योजनेचे नाव स्वर्णिमा योजना ( Mahila Swarnima Scheme )
कोणी सुरु केली सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
उद्देश्य महिलांमध्ये स्वव्लाम्बानाची भावना निर्माण करणे
लाभ महिलांना ५ % दराने २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करणे
लाभर्थीमागासवर्गीय महिला
अर्ज प्रक्रिया online आणि offline
कर्ज परतफेडीचा काळ कमान ८ वर्षे

Mahila Swarnima Scheme योजनेची उदिष्टे : –

  • केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय्य आणि सशक्तीकरण मंत्रालांतर्गत हि महिला स्वर्णिमा योजना सुरु करण्यात आली आहे.
  • Mahila Swarnima Scheme या योजनेतून आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागे असलेल्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करणे हा होय.
  • Mahila Swarnima Scheme अंतर्गत महिलांना सक्षम करणे.
  • महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवल देणे.
  • या योजनेला अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे १८ वय वर्षे संपूर्ण असणे आवश्यक आहे.

Mahila Swarnila Scheme योजने पात्रता : –

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला हि भारत देशाची भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे वय हे १८ ते ५५ वय वर्षे दरम्यान असावे.
  • अर्जदार महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदार महिला हे केंद्र आणि राज्य सरकारने ठरवून दिलेल्या मगर वर्गीय प्रवर्गातील असणे अश्यक आहे.
  • या महिला स्वर्णिमा योजना ( Mahila Swarnima Scheme ) अंतर्गत देण्यात येणारे कर्ज पात्र अर्ज महिला स्वयंरोजगार यासाठी एक लाखाचे अनुदान मानून देते.
  • लाभार्थी उर्वरित कर्ज रक्कम पात्र महिलेस भरायची असते.
  • अर्जदार महिला हि नियोक्ता ( रोजगार ) असणे आवशयक आहे.
  • Mahila Swarnima Scheme ( महिला स्वर्णिमा योजना ) ची अर्जदार महिला हि केंद्र आणि राज्य सरकारच्या वेळोवेळी नियुक्त केलेल्या वंचित गटाची सदस्य असणे बंधनकारक आहे.
  • या महिला स्वर्णिमा योजनेत ( Mahila Swarnima Scheme ) पात्र होण्यासाठी वरील सर्व गोष्टी असणे अत्यंत गरजेचे आहे.

Mahila Swarnima Scheme महिला स्वर्णिमा योजना फायदे :-

या महिला स्वर्णिमा योजनेतून कृषी,लाघुव्याव्साय,पारंपारिक,कारागीर,तांत्रिक व्यवसाय,वाहतूक आणि सेवा उद्योगासाठी कर्ज प्राप्त करून देणे.

Mahila Swarnima Scheme या योजनेमुळे महिलांना स्वताच्या व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारतर्फे भांडवल मिळते.

महिलांना वार्षिक ५ % दराने २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

Mahila Swarnima Yojana योजनेच्या कर्जाची परतफेड रकमेच्या ९५ % पर्यंत करण्यात येते. राहिलेले ५ % रक्कम अनुदान आहे.

तसेच अर्ज आणि कर्ज मंजूर झलेल्या महिलेला ४ महिने संपूर्ण होनेचे आत व्यवसाय सुरु करणे सक्त आहे.

या महिला स्वर्णिमा योजनेच्या माद्यमातून घेण्यात आलेय कर्जाची थकबाकी ४ वर्षाच्या आत तिमाही पेमेंट पद्तीत करणे आवश्यक आहे.

Mahila Swarnima Sheme योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :-

महिला स्वर्णिमा योजनेचे अर्ज करण्यासाठी पुढील कागद पत्रे असणे गरजेचे आहे .

  • आधार कार्ड ( ओळखीचा पुरावा )
  • शिधापत्रिका
  • रहिवासी प्रमाण पत्र
  • जातीचे प्रमाणपत्र ( आरक्षित प्रवर्गासाठी )
  • अर्जदार महिलेचा फोटो
  • अधिवास प्रमाणपत्र

Mahila Swarnima Scheme अर्ज प्रक्रिया :-

या स्वर्णिमा महिला योजनेला अर्ज करण्यासाठी आपल्याला पुढील पद्धत आहे

सर्वप्रथम आपल्याला अर्ज करण्यासाठी SCA च्या online page ला भेट द्या.

offline SCA द्वारे,तुम्ही न्यू स्वर्णिमा Mahila Swarnima Yojana ला अर्ज करू शकता. अर्जामध्ये आवश्यक माहिती योग्य रित्या भरणे बंधनकारक आहे.आवश्यक कागदपत्रांश अर्ज भरून घ्या. आणि अर्जामध्ये काही विशिष्ट व्यावसायिक कागदपत्र आवश्यक असल्यास तर ते व्यावसायिक कागदपत्र अर्ज्मध्ये नमूद करा.

तुमचा अर्ज आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे तुमाला सदर SCA कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.हे SCA कार्यालय तुमचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी तुम्ही जमा केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि मग तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

अधिकृत वेबसाईट https://nsfdc.nic.in/

आमचे इतर माहिती https://digishivay.com/sukansukanya-samarudhi-yojana/

https://digishivay.com/udyogini-yojana-ud/

https://digishivay.com/%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%95-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/

https://digishivay.com/bandhkam-kamgar-yojana-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ae/