Udyogini Yojana Scheme | उद्योगिनी योजना संपूर्ण माहिती

Udyogini Yojana Details in Marathi

Udyogini Yojana Scheme उद्योगिनीयोजना हि महिलांना सक्षम बनविण्याकरिता सुरु करण्यात आलेली आहे.या उद्योगिनीयोजनाअंतर्गत इच्छुक महिला व्यावसायिकांन सरकार बिनव्याजी ३,००,००० /- रुपयांपर्यंत कर्ज प्रदान करते.

Udyogini Yojana Scheme | उद्योगिनी योजना संपूर्ण माहिती

चला तर मग पाहूयात हि महिला उद्योगिनीयोजना आहे तरी काय ?

भारत सरकारच्या प्राथमिक विचारांपैकी महिला सक्षमीकरण हे एक धोरण आहे. तसेच महिलांचे सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने विविध उपक्रम राबविले आहेत.त्यातीलच हि एक योजना आहे. महिला उद्योगिनीयोजना. एक उद्योगिनीहि एक स्त्री आहे जी एक व्यावसायिक आहे आणि तिला अर्थसहाय्य व्हावे यासाठी शासन या Udyogini Yojana अंतर्गत ३,००,०००/- रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य करते.

या उद्योगिनीयोजनाची उद्दिष्टे ( Udyogini Scheme ) :

महिलांना उदरनिर्वाह करण्यासाठी बँक आणि इतर वित्तीय संस्था यांच्याकडून अर्थ सहाय्य करणे. General ,Sc ,St या विशिष्ट प्रवर्गातील महिला व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य कमी व्याजदराने देणे. महिलांना कुठलाही भेदभाव न करता मोफत व्याज अदा करणे.महिला व्यावसायिकांचे EPD कार्यक्रमांतर्गत यश सुनिश्चित करणे.

ठरवून देण्यात आलेले व्यवसाय पुढीलप्रमाणे :

या उद्योगिनीयोनानेंतर्गत पुढील व्यवसाय निश्चित करणायत आलेले आहेत.

अगरबत्ती उत्पादन ध्वनी आणि व्हिडीओकॅसेट पार्लर कराच
ब्रेडची दुकाने कापड व्यापाराचा कापलेला तुकडा स्तरित बॉक्स निर्मिती
केळीचे कोमल पानदुग्धव्यवसाय आणि पोल्ट्री व्यापार कापूस धागा उत्पादन
बांगड्या विश्लेषण शाळा तोपिंग्स
सलून स्वच्छता चहा पावडर
बेड्शित आणि टॉवेल उत्पादन सुक्या मासळीचा व्यापार चप्पल निर्मिती
बाटली कॅप निर्मिती बाहेर खाणे साफसफाई पावडर
काठी आणि बांबूच्या वस्तूंचे उत्पादन फ्लास्क आणि केटरिंग खडू क्रेयोन उत्पादन
उपभोग्य तेलाचे दुकान उर्जा अन्न वाजवी किमतीचे दुकान
पेपर निर्मिती उद्योग फिश स्टेल पिठाच्या गिरण्या
इंधन लाकूड पादत्राणे व्यवसाय फुलांची दुकान
भेटवस्तू व्यायाम केंद्र हस्तकला उत्पादन
कौटुंबिक लेख किरकोळवर्मिसेली उत्पादन भाजीपाला आणि फळांची विक्री
ओले पिसणे लोणचे उत्पादन टायपिंग
चटई काम काडीपेटी दुध केंद्र
कोकरू स्टोल पेपर,साप्ताहिक आणि मासिक विकणे नायलॉन बटन निर्मिती
छायाचित्र स्तुदिओ प्लास्टिक वस्तूंचा व्यापार फिनाईल ब्निर्मिती
राजाई निर्मिती नाचणी दुकान रेदिओ दुकान
पट्टी बनवणे मातीची भांडी पापड बनवणे
लीफ कप लायब्ररी जुने पेपर मार्त्स
मिठाई दुकान शिकाकाई निर्मिती डिश
पार्लर शाईउत्पादन रचना संस्था
रेडीमेड कापड दुकान जमीन लांगिक संक्रमित रोग बूथ
फिटिंग चहा दुकान साडी आणि भरतकाम
सुरक्षा सेवा नाजूक नारळ दुकाने आणि अस्थापना
रेशीम धागा निर्मिती रेशीम विणकाम रेशीम कीटक संगोपन
साबण, ओईललेखन साहित्य दुकान कपडे छापणे आणि रंगवणे
प्रवास सेवा निर्देशात्मक व्यायाम लोकरी कापड दुकान

३० % कर्ज सबसिडी :

उद्योगिनी योजना महिलांना त्यांचे व्यवसाय सुरु करण्यास आणि त्यांची देखभाल करण्यास शासन महिला उद्योजकांन मदत करते.याबरोबरच ,शासन या महिला उद्योजकांना उद्योगिनी योजना अंतर्गत वाटप केलेल्या कर्जावर ३० % पर्यंत सबसिडी देखील प्रदान करते.यामुळे , कर्ज मिळालेल्या महिला व्यावसायिकांन हे कर्ज अधिक परवडणारे ठरते.बरोबरच, या कर्जच आर्थिक भर देखील कमी होतो.

उद्योगिनी योजनेचे फायदे :

  • या उद्योगिनी योजनेंतर्गत तुमी नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषावर तुमला ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.
  • तसेच,या योजनेत नमूद केलेल्या व्यासायान्माढेच तुमी तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.
  • जर तुमी शेतीसाम्बाथित व्यवसाय सुरु करणार असाल,तर तुमाला या योजनेतून व्याजमुक्त कर्ज देखील मिळू शकते.
  • हि उद्योगिनी योजना महिलांना व्याव्सायासंबंठीत नियोजन,खर्च,आणि असे बरेच कौशल्ये प्रदान करते.
  • या योजनेत तुमाला ३० % पर्यंत सबसिडी सुधा मिळते.

उद्योगिनी योजना पात्रता निकष :

उद्योगिनी योजना पात्रता निकष पुढीलप्रमाणे

  • या योजनेचे कर्ज फक्त महिला व्यावसायिकांनाच मिळेल.
  • कर्जदाराने भूतकाळात कधीही कोणत्या कर्ज नसावे.
  • तसेच,कर्ज अर्जदाराचा सिबिल चांगला असावा
  • ती महिला कर्ज परतफेड करण्यास समर्थ असावी.

येजानेचे कागदपत्रे :

  • भरलेला अर्ज आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे
  • अर्जदाराचे आधार कार्ड आणि जन्म प्रमान्पत्रक
  • अर्जदाराचे शिधापत्रिका
  • उत्पन्न आणि पत्त्याचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र,लागू असल्यास
  • बँक पासबुक
  • बँक / NBFC द्वारे आवश्यक कागदपत्रे

उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा करावा :

जर तुमी आर्थिक सहाय्यासाठी महिला उद्योजक असल्यास तर हि उद्योगिनी योजना तुमची पूर्णपणे भागीदार आहे. या योजनेंतर्गत महिलांना त्याचे व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्ग सोपा झला आहे. या उद्योगिनी योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.यामध्ये तुमी तुमचा अर्ज online आणि offline मार्गाने करू शकता.

online अर्ज करण्याची प्रक्रिया :

पायरी १ :

उद्योगिनी देत असलेलेया बँकेच्या अधिकृत website गाठा

पायरी २ :

अधिकृत website वर आल्यावर उद्योगिनी योजनेच्या अर्ज विभागात जा.

पायरी ३ :

सिदिपिओजी अध्कृत संस्था आहे ती तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल,आणि तुमचा अर्ज मंजूर झ्हाल्यास त्यानुसार योजनेच्या अधिकृत बँकेकडे तुमचा अर्ज पाठवेल.

पायरी ४ :

बँक तुमच्या अर्ज योग्य आहे कि नाही हे बेघेल आणि माजुरीनंतर तो तुमचा अर्ज अधिकृत मंडळाला पाठवेल.

पायरी ५ :

शेवटची मंजुरी मिळाल्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे इतर माहिती वाचhttps://digishivay.com/mahila-swarnima-scheme-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/

वाचा : Mahila Swarnima Scheme 

error: Content is protected !!