Lucky Digital Grahak Yojana 2025 |लकी डिजिटल ग्राहक योजना

online पद्धतीने आपले वीज बिल भरा आणि जिंका बक्षिसे

लकी डिजिटल ग्राहक योजना | Lucky Digital Grahak Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महावितरणच्या खास LT Live ग्राहकांसाठी विशेष लकी ड्रो योजना

चला तर मग पाहूयात लकी डिजिटल ग्राहक योजना सविस्तर :

सदर लकी डिजिटल ग्राहक योजना हि 01 जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आली आहे.

योजना तपशील आणि पात्रता :

  • सदर लकी डिजिटल ग्राहक योजना उपविभाग स्तरावर सुरु केली.
  • या योजनेचा कालावधी हा 01 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 असा ठरविण्यात आलेला आहे.
  • या लकी डिजिटल ग्राहक योजनेत सलग मागील तीन महिन्याची वीज देयक (बिल) online पद्धतीने आणि १०/- रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेले डिजिटल ग्राहक या योजनेत पत्र असतील.
बक्षिसे वस्तूसंख्या
प्रथम स्मार्टफोन एक भाग्यवान विजेता
द्वितीय स्मार्टफोनदोन भाग्यवान विजेते
त्रितीयस्मार्ट घड्याळदोन भाग्यवान विजेते
  • या योजनेच्या कालावधीत फक्त आणि फक्त एकाच ग्राहक क्रमांक बक्षिसासाठी पात्र राहील.
  • या योजनेतून सार्वजिक पानिपुरावाथादार, पथ दिवे वर्गातील ग्राहकांना वगळण्यात आलेले आहे.
  • या योजनेचा लकी ड्रो हा एप्रिल – २०२५, मे – २०२५ आणि जुन २०२५ काढण्यात येईल असे सांगितले आहे.

लकी डिजिटल ग्राहक योजनेच्या अठी व शर्ती पुढीप्रमाणे :

  • या योजनेचा मुख्य उद्देश्य हा ग्राहकांना online पद्धतीने बिल जमा करणे हा आहे.
  • तसेच , हि योजना कुठल्याही प्रकारचे जुगार आणि तत्सम गोष्टींना पाठींबा देत नाही.
  • सदर योजना हि कोणत्याही ग्राहकाला विजेते होण्याची हमी देत नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत विजेत्याचा निवडीसाठी पारदर्शक संगकीय पद्धतीने क्रमांक निवड प्रक्रिया वापरण्यात येणार आहे.
  • विजयी झलेल्या ग्राहकाला महावितरण कडे असलेल्या विजेत्याच्या माहितीद्वारे संपर्क करण्यात येईल.
  • याबरोबरच,विजेत्याला आपले ओळख पत्र दाखवणे अनिवार्य आहे.
  • या ओळख पत्रात आपण आपले आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज बिल व ते भरलेले असणे आवश्यक आहे.
  • या लकी ग्राहक योजनेचा विजेता हा online पद्धतीने ठरविला जाईल.
  • ग्राहक ठरलेल्या दिवशी महावितरणच्या facebook page द्वारे सामील होऊ शकतात.
  • विजेत्या ग्राहकाने मिळालेल्या बक्षिसाचे उघडण्याचे ( UnWapering ) आणि चालू करण्याचा ( Activate ) व्हिडीओ रेकॉर्ड करणे आवश्यक आहे.
  • तसेच बक्षीस विजेते मिळालेल्या वस्तू / सेवा याकरिता waranty बाबत संबंतीत कंपनीशी दावा करू शकतात.
  • सदर लकी डिजिटल ग्राहक योजना सुरु झ्हाल्यापासून योजनेच्या अनुक्रमे ४,५,६ या महिन्यात करणायत येईल.
  • या योजनेत कुठल्याही प्रकारची शुल्क / कर हे पूर्णपणे विजेत्या ग्राहकाची जबाबदारी असेल.
  • या योजनेत ठरविण्यात आलेले बक्षिसे यांची महावितरण हमी देत नाही.
  • या बक्षिसांच्या बाबतीत विजेत्याला काही अडचण असल्यास विजेता ग्राहक महावितानला जबाबदार ठरवू शकत नाही , याची जाणीव ठेवेवी.
  • हि योजना महावितन मधी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही.
  • हि योजना पूर्णपणे महावितारच्या ठरवून देण्यात आलेल्या नियम आणि अति यांचा अधीन राबविली जाईल.
  • नेमून दिलेल्या बक्शिंमध्ये बदल करण्याचा हक्क महावितानला असेल.
  • या लकी डिजिटल ग्राहक योजनेत कुठलाही विवाद / समस्या सोडविण्या अधिकार महावितांचे महामंडळाचे अभियंता यांना असेल.
  • या योजनेतील कुठलेही वादाचे प्रकरण हे केवळ मुंबई न्यायालयाच्या अधिरार असेल.
  • वेलाप्रतक
विवरण विभाग अपेक्षित वेळापत्रक
महावितरण वेब साईट वर निवड आणि घोषणा मुख्य कार्यालय महिन्याच्या ७ तारखेपर्यंत
विजयी ग्राहकाशी संपर्क साम्भाधित विभाग महिन्याच्या १० तारखेपर्यंत
विजयी ग्राहकाची ओळखपत्र साम्भांठीत विभाग महिन्याच्या २० तारखेपर्यंत
बक्षीस वितरण करणे साम्भातीत विभाग महिन्याच्या २५ तारखेपर्यंत

विजेत्यांसाठी सूचना :

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजयी घोषणा कार्य्ण्यात येईल.

विजेयायी ग्राहकाची घोषणा हि महावितांच्या अधिकृत वेबसाईट वर करण्यात येईल.

महावितारांची अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/

महावितरण कडे असलेल्या विजयी ग्राहक्च्या माहितीनुसार महावितरण वियाज्यी ग्राहकाशी संपर्क करतील असे सांगण्यात आले आहे.

आमची इतर माहिती वाचा https://digishivay.com/mahila-swarnima-scheme-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/