online पद्धतीने आपले वीज बिल भरा आणि जिंका बक्षिसे
महावितरणच्या खास LT Live ग्राहकांसाठी विशेष लकी ड्रो योजना
चला तर मग पाहूयात लकी डिजिटल ग्राहक योजना सविस्तर :
सदर लकी डिजिटल ग्राहक योजना हि 01 जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आली आहे.
योजना तपशील आणि पात्रता :
- सदर लकी डिजिटल ग्राहक योजना उपविभाग स्तरावर सुरु केली.
- या योजनेचा कालावधी हा 01 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 असा ठरविण्यात आलेला आहे.
- या लकी डिजिटल ग्राहक योजनेत सलग मागील तीन महिन्याची वीज देयक (बिल) online पद्धतीने आणि १०/- रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेले डिजिटल ग्राहक या योजनेत पत्र असतील.
बक्षिसे | वस्तू | संख्या |
प्रथम | स्मार्टफोन | एक भाग्यवान विजेता |
द्वितीय | स्मार्टफोन | दोन भाग्यवान विजेते |
त्रितीय | स्मार्ट घड्याळ | दोन भाग्यवान विजेते |
- या योजनेच्या कालावधीत फक्त आणि फक्त एकाच ग्राहक क्रमांक बक्षिसासाठी पात्र राहील.
- या योजनेतून सार्वजिक पानिपुरावाथादार, पथ दिवे वर्गातील ग्राहकांना वगळण्यात आलेले आहे.
- या योजनेचा लकी ड्रो हा एप्रिल – २०२५, मे – २०२५ आणि जुन २०२५ काढण्यात येईल असे सांगितले आहे.
लकी डिजिटल ग्राहक योजनेच्या अठी व शर्ती पुढीप्रमाणे :
- या योजनेचा मुख्य उद्देश्य हा ग्राहकांना online पद्धतीने बिल जमा करणे हा आहे.
- तसेच , हि योजना कुठल्याही प्रकारचे जुगार आणि तत्सम गोष्टींना पाठींबा देत नाही.
- सदर योजना हि कोणत्याही ग्राहकाला विजेते होण्याची हमी देत नाही.
- या योजनेच्या अंतर्गत विजेत्याचा निवडीसाठी पारदर्शक संगकीय पद्धतीने क्रमांक निवड प्रक्रिया वापरण्यात येणार आहे.
- विजयी झलेल्या ग्राहकाला महावितरण कडे असलेल्या विजेत्याच्या माहितीद्वारे संपर्क करण्यात येईल.
- याबरोबरच,विजेत्याला आपले ओळख पत्र दाखवणे अनिवार्य आहे.
- या ओळख पत्रात आपण आपले आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज बिल व ते भरलेले असणे आवश्यक आहे.
- या लकी ग्राहक योजनेचा विजेता हा online पद्धतीने ठरविला जाईल.
- ग्राहक ठरलेल्या दिवशी महावितरणच्या facebook page द्वारे सामील होऊ शकतात.
- विजेत्या ग्राहकाने मिळालेल्या बक्षिसाचे उघडण्याचे ( UnWapering ) आणि चालू करण्याचा ( Activate ) व्हिडीओ रेकॉर्ड करणे आवश्यक आहे.
- तसेच बक्षीस विजेते मिळालेल्या वस्तू / सेवा याकरिता waranty बाबत संबंतीत कंपनीशी दावा करू शकतात.
- सदर लकी डिजिटल ग्राहक योजना सुरु झ्हाल्यापासून योजनेच्या अनुक्रमे ४,५,६ या महिन्यात करणायत येईल.
- या योजनेत कुठल्याही प्रकारची शुल्क / कर हे पूर्णपणे विजेत्या ग्राहकाची जबाबदारी असेल.
- या योजनेत ठरविण्यात आलेले बक्षिसे यांची महावितरण हमी देत नाही.
- या बक्षिसांच्या बाबतीत विजेत्याला काही अडचण असल्यास विजेता ग्राहक महावितानला जबाबदार ठरवू शकत नाही , याची जाणीव ठेवेवी.
- हि योजना महावितन मधी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही.
- हि योजना पूर्णपणे महावितारच्या ठरवून देण्यात आलेल्या नियम आणि अति यांचा अधीन राबविली जाईल.
- नेमून दिलेल्या बक्शिंमध्ये बदल करण्याचा हक्क महावितानला असेल.
- या लकी डिजिटल ग्राहक योजनेत कुठलाही विवाद / समस्या सोडविण्या अधिकार महावितांचे महामंडळाचे अभियंता यांना असेल.
- या योजनेतील कुठलेही वादाचे प्रकरण हे केवळ मुंबई न्यायालयाच्या अधिरार असेल.
- वेलाप्रतक
विवरण | विभाग | अपेक्षित वेळापत्रक |
महावितरण वेब साईट वर निवड आणि घोषणा | मुख्य कार्यालय | महिन्याच्या ७ तारखेपर्यंत |
विजयी ग्राहकाशी संपर्क | साम्भाधित विभाग | महिन्याच्या १० तारखेपर्यंत |
विजयी ग्राहकाची ओळखपत्र | साम्भांठीत विभाग | महिन्याच्या २० तारखेपर्यंत |
बक्षीस वितरण करणे | साम्भातीत विभाग | महिन्याच्या २५ तारखेपर्यंत |
विजेत्यांसाठी सूचना :
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजयी घोषणा कार्य्ण्यात येईल.
विजेयायी ग्राहकाची घोषणा हि महावितांच्या अधिकृत वेबसाईट वर करण्यात येईल.
महावितारांची अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/
महावितरण कडे असलेल्या विजयी ग्राहक्च्या माहितीनुसार महावितरण वियाज्यी ग्राहकाशी संपर्क करतील असे सांगण्यात आले आहे.